Best Business Idea : कधीही बंद न पडणारा हा व्यवसाय कराल तर कमवाल लाखो रुपये! मिळते बँकेचे कर्ज, वाचा संपूर्ण माहिती
Best Business Idea: सध्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा असेल तर ती नोकरी मिळवण्याच्या बाबतीत दिसून येते. अगदी 100 रिक्त जागांसाठी जरी भरती निघाली तरी त्याकरिता चार ते पाच हजार अर्ज दाखल होतात. तसेच अगदी शिपाई पदाच्या जागांसाठी देखील अनेक क्षेत्रातले पदवीधर तसेच पोस्ट ग्रॅज्युएट झालेले तरुण-तरुणी देखील अर्ज करतात. यावरून सध्याचे नोकरीचे चित्र काय आहे … Read more