मुंबईकरांसाठी Good News ; शहरातील ‘या’ मेट्रो मार्गाचे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उद्घाटन होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
Mumbai Metro News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईमधील एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग प्रकल्प पुढील महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबई शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी या अनुषंगाने शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. अजूनही अनेक मार्गांवरील मेट्रोचे काम सुरू आहे. … Read more