Mumbai Metro Bharti 2023 : मुंबई मेट्रोत नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी भरती सुरु…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro Bharti 2023 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. वरील भरती अंतर्गत एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत. तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे “उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, सहायक अभियंता, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, उपलेखापाल” पदांच्या एकुण 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर येथे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, सहायक अभियंता, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, उपलेखापाल पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे होत आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख

या भरतीसाठी 3 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती साठी अधिक माहिती हवी असल्यास www.mmrcl.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
-ऑनलाइन अर्ज 5 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करण्याचे आहेत.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.