मुंबई – नागपुर समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार, महाराष्ट्रातील ‘या’ भागात विकसित होणार नवीन महामार्ग ! ‘ह्या’ गावांमध्ये इंटरचेंज तयार केले जाणार
Maharashtra New Expressway : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान झाला आहे. मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग एकूण 701 किलोमीटर लांबीचा आहे. दुसरीकडे, समृद्धी महामार्गाचा विस्तार नांदेड पर्यंत विस्तार केला जात आहे. जालना ते नांदेड दरम्यान … Read more