मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ भागात विकसित होणार नवीन स्थानक, 34 वर्षानंतर Mumbai ला मिळणार नवे रेल्वे टर्मिनस
Mumbai Railway News : मुंबईमधील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की जवळपास साडेतीन दशकानंतर मुंबईमध्ये नवे रेल्वे टर्मिनस विकसित होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राजधानी मुंबईमध्ये 34 वर्षानंतर पहिल्यांदाच नवे रेल्वे टर्मिनस विकसित होणार असून या नव्या स्थानकामुळे मुंबईकरांचा … Read more