एप्रिल महिन्यात राज्यातील रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठी भेट ! मुंबईहुन ‘या’ शहरासाठी सुरु होणार ट्रेन, कसं असणार वेळापत्रक ?
Mumbai Railway News : येत्या काही दिवसांनी उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत आणि याच उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगाने राज्यातील विविध रेल्वे मार्गांवर रेल्वे कडून स्पेशल गाड्या सुरू केल्या जात आहेत. कोकण रेल्वे देखील वेगवेगळ्या स्टेशनंदरम्यान विशेष गाड्या सुरू करत आहे. मुंबई ते करमळी यादरम्यान सुद्धा कोकण रेल्वे कडून विशेष गाडी चालवले जाणार असून यामुळे मुंबईमधील रेल्वे … Read more