Mumbai Railway Bharti : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “महाव्यवस्थापक / अतिरिक्त महाव्यवस्थापक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आहे, त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 55 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
ई-मेल पत्ता
यासाठी managerhr@mrvc.gov.in. या ई-मेलद्वारे अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासाठी अर्ज19 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mrvc.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-अर्ज वर दिलेल्या ईमेलद्वारे सादर करायचे आहेत.
-तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.