रमजान ईद उद्या, आज शेवटचा उपवास

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News :- रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन न झाल्याने मुस्लिम बांधवांची रमजान रमजान ईद मंगळवारी (३ मे) साजरी होणार आहे. हिलाल सिरत कमिटीच्या रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आज सोमवारी महिन्याचा शेवटचा तिसावा उपवास (रोजा) करण्यात येणार आहे रविवारी चंद्रदर्शन होईल अशी मुस्लिम बांधवांना अपेक्षा … Read more

“दंगल पेटवायची असेल, तर त्यांनी स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावं”

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. तसेच हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावा असेही राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसेमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले होते. राज ठाकरे यांच्यावर अनेक स्तरातून टीका करण्यात आली. तसेच मनसेतील काही पदाधिकाऱ्यांनी राजूनामा देखील दिला. त्यामुळे राज ठाकरे … Read more

“भाजपाचे हिंदुत्वाशी काही देणघेण नसून हिंदु आणि मुस्लिम यांच्यात भांडण लावण्याचं काम”

मुंबई : सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजपवर (BJP) सडकून टीका करण्यात आली आहे. हिंदुत्वाच्या (Hindutva) नावाखाली भाजप कसे देशात हिंदू (Hindu) आणि मुस्लिम (Muslim) यांच्यात भांडणे लावण्याचे काम करत आहे असा आरोपही सामनातून करण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, भाजपचे नवहिंदुत्ववादी देशात फाळणीपुर्व परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) समाजात धार्मिक … Read more