मोठी बातमी ! नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गात मोठा बदल, आता ‘या’ शहरातून होणार शक्तीपीठ Expressway ची सुरुवात

Nagpur Goa Expressway

Nagpur Goa Expressway : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठी घोषणा केली आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग केला काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. खरंतर हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचा विकास करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न … Read more

Nagpur–Goa Expressway : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प संकटात ? शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाची माघार

Nagpur–Goa Expressway : शक्तिपीठ महामार्गाच्या रेखांकनासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक प्रशासनाने हालचाल सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील भोगाव गावात शेतकऱ्यांनी जमिनीच्या अधिग्रहणास कडाडून विरोध करत प्रशासनाच्या पथकाला रोखले. आधी विश्वासात घेऊ, असे आश्वासन सरकारने दिले असताना प्रत्यक्षात कोणतीही लेखी पूर्वसूचना न देता अचानकच रेखांकनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी शेतात … Read more

802 किमीचा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब महामार्ग ! 6 लेन शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन सुरू, केव्हा होणार भूमिपूजन ?

Nagpur Goa Expressway

Nagpur Goa Expressway : महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे तयार होत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान 701 किलोमीटर लांबीच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक देखील सुरू झाली आहे. उर्वरित 76 किलोमीटर लांबीचे काम देखील जुलै 2024 पर्यंत पूर्ण … Read more

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग : 760 किमी लांब, 75 हजार कोटींचा खर्च, 12 जिल्ह्यातुन जाणार; आता भूसंपादनाबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय, पहा डिटेल्स

nagpur goa expressway

Nagpur Goa Expressway : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग पाठोपाठ आता उपराजधानी नागपूरला अजून एक महामार्गाची भेट मिळणार आहे. आता नागपूर ते गोवा दरम्यान शक्तिपीठ महामार्ग विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या नागपूर गोवा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्याचे कारण असं की … Read more

Nagpur Goa Expressway : 70,000 कोटी खर्चाच्या 760 किलोमीटर लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाला लाभली गती, ‘या’ दिवशी सल्लागार समितीची होणार निवड

nagpur goa expressway

Nagpur Goa Expressway : डिसेंबर 2022 मध्ये मुंबई-नागपूर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे अर्थातच समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या मार्गचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा पूर्ण झाला असून या चालू वर्षातील डिसेंबर अखेर या महामार्गाचा दुसरा टप्पा म्हणजेच शिर्डी ते मुंबई पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान याच महामार्गाच्या धर्तीवर … Read more

नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग : 760 किमी लांबीसाठी 75,000 कोटींचा खर्च, ‘त्या’ 11 जिल्ह्यात होणार भूसंपादन

nagpur goa expressway

Nagpur Goa Expressway : राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आले आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 11 डिसेंबर 2022 रोजी नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे वाहतुकीसाठी खुला झाला आहे. … Read more

Nagpur Goa Expressway : नागपूर-गोवा महामार्गाचा मार्ग बदलला ! आता हा महामार्ग ‘या’ तीर्थक्षेत्रावरून जाणार ; महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा होणार विकास

nagpur goa expressway

Nagpur Goa Expressway : मित्रांनो मुंबई नागपूर द्रुतगती महामार्ग अर्थातच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आता लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशा परिस्थितीत राज्यात लवकरच नागपूर गोवा महामार्गाच्या कामाचा श्री गणेशा होणार आहे. दरम्यान या प्रस्तावित महामार्गाबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. मित्रांनो खरं पाहता … Read more