मोदी स्वत: पंतप्रधान पद सोडतील ! आणि ही व्यक्ती पंतप्रधान बनेल ! ‘ही’ भविष्यवाणी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 India news:- महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि (Swami Yatindra Anand Giri) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल भविष्यवाणी केली आहे. १२ वर्ष नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील. १२ वर्ष पंतप्रधान पद भूषवल्यानंतर मोदी दिल्लीच्या राजकारणापासून दूर जातील. असे भाकीत त्यांनी केले आहे. यूपी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महामंडलेश्वर … Read more

तपास यंत्रणांना टार्गेट दिले जाते, त्यांच्या टार्गेटवर शरद पवार; संजय राऊतांच्या खळबळजनक दावा

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तपास यंत्रणांच्या (ED) बाबतीत एक दावा केला आहे. यामध्ये त्यांनी तपास यंत्रणांना टार्गेट दिले जाते, असा खळबळजनक दावा केला आहे. यावेळी राऊत म्हणाले की, तपास यंत्रणांना टार्गेट दिलं जातंय, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केलाय. तर तपास यंत्रणांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचे (Ncp) सर्वेसर्वा शरद पवारांसह (Sharad … Read more

पंतप्रधान मोदींसाठी निवडणुका म्हणजे एक उत्सव ! संजय राऊतांचे रोखठोक विधान

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर रोखठोक विधान केले आहे. यावेळी त्यांनी मोदींसाठी निवडणुका (Elections) म्हणजे एक उत्सव असल्याचे विधान केले आहे. संजय राऊत म्हणाले, मोदी निवडणुकांकडे एक उत्सव म्हणून पाहतात व या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. उत्सवात सामील झालेले लोक … Read more

योगी आदित्यनाथ पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता; तर, शपथविधी सोहळा होळीनंतर होणार

नवी दिल्ली : नुकतेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजपला पंजाब वगळता बाकी चार राज्यांमध्ये मोठे यश मिळाल्यामुळे देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) भाजपला (Bjp) मोठे यश मिळाले आहे. ज्यामध्ये भाजपने त्याच्या मित्रपक्षांसह २७३ जागा जिंकल्या आणि … Read more

केजरीवालांची केंद्रावर सडकून टीका, तर नरेंद्र मोदींकडून ‘आप’ चे अभिनंदन आणि दिले ‘हे’ आश्वासन

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्षाला हरवून आप ने पंजाब (Punjab) मध्ये डंका मारला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदरी निराशा आली आहे. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल लागला असून ४ राज्यात भाजपची (BJP) सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपने पक्षाच्या मुख्यालयात जंगी कार्यक्रम ठेवला होता. यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी … Read more

“काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत”; नवाब मलिकांच्या कारवाईवरून नरेंद्र मोदींचा शरद पवारांना टोला

नवी दिल्ली : काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ जागेवर भाजपने (BJP) मुसंडी मारत कब्जा केला आहे. याचेच सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपने दिल्लीत (Delhi) कार्यक्रम ठेवला होता. यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab … Read more

Election Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये भाजपची मुसंडी, तर सपाचे शतक पूर्ण

लखनौ : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणीला (Assembly Election result counting starts) सुरुवात झाली आहे. पोस्टल बॅलट मतमोजणीला सुरुवात (Counting begins) झाली असून आता कल हाती येत आहेत. सद्य स्थितीला उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे (UP Assembly Election Result 2022) कल हाती आले असून, सध्या तरी भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. भाजप पक्षाने तब्बल दोनशे … Read more

तर .. भाजपची डोकेदुखी वाढणार ! मोदी-शाहा काय पाऊल टाकणार ?

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची (Assembly elections) मतमोजणी आज आहे. त्या विषयी देशभर कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात या निवडणुका झाल्या आहेत. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपला (Bjp) अडचणी येण्याची शक्यता असून याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर; विकासकामांचे उदघाटन करणार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Pune News :-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. गरवारे कॉलेज ते आनंद नगर मेट्रो जंक्शन मेट्रोसह विविध विकासकामांचं उदघाटन, भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. महापालिका निवडणूक पुढील महिन्यात असल्याने भाजप या निमित्ताने मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. तर राष्ट्रवादीने मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर … Read more

मोदी म्हणतात कोरोना आपली परीक्षा घेतोय !

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोना महामारीमुळे देशात सर्वत्र हाहाकार माजला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ही महामारी देशाच्या सहनशक्तीची परीक्षा पाहत असल्याची भावना व्यक्त केली. ‘देशाने कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केला. त्यानंतर आपण नव्या दमाने सुरुवातही केली. पण, या नव्या वादळाने देशाला हादरवून टाकले. ही महामारी देशाचे धैर्य व आपल्या सहनशक्तीची … Read more

आपण सगळ्यांनी एकत्र येऊन देश कोव्हिडमुक्त करूया

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कोरोनाला हरवण्यासाठी असणाऱ्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक मार्ग आहे. जर तुम्ही करोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच डोस घ्या. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधातील लसीचा दुसरा डोस गुरुवारी सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला. पंतप्रधान मोदी यांनी एक … Read more

शेतकरी आंदोलन: मोदी सरकारने ट्विटरला पाठवली नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-मोदी सरकारने शेतकरी आंदोलनावरुन ट्विटरला नोटीस पाठवली आहे. शेतकरी नरसंहार, Modi Planning Farmer Genocide असे हॅशटॅग असलेले अकाऊंटस पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याने ही नोटीस मोदी सरकारने ट्विटरला पाठवली आहे. शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं त्यादिवशी हे हॅशटॅग Active झाले होते. ज्यानंतर हे हॅशटॅग चालवणारी २५० अकाऊंट्स ट्विटरने ब्लॉक केली होती. मात्र … Read more

व्यवसायासाठी पैसे पाहिजेत ? मोदी सरकारच्या ‘ह्या’ 5 योजनेद्वारे मिळतील पैसे ; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-देशाच्या विकासासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यांच्यामध्ये अशा अनेक योजना आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी योग्य आहेत. सरकार व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून लोकांना पैसे देत आहे, ज्याच्या मदतीने आपण व्यवसाय सुरू करू शकता. आपणही आता आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित … Read more

मोदी काय करतात? त्यांची देशातील तीन-चार मोठ्या उद्योगपतींशी भागीदारी आहे…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील काही मोठ्या उद्योगपतींचे भागदार बनले असून, यामुळेच ते सर्वसामान्य जनतेशी संबंधित सर्वच गोष्टींची विक्री करत आहेत,’ अशी तिखट टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मोदींवर तोफ डागताना केली. राहुल गांधी यांनी शनिवारी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराचे नारळ फोडले. तद्नंतर त्यांनी एका खुल्या … Read more

कोरोना ! पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी कोरोना लस घेणार

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-कोरोना लसीकरण मोहिमेला देशात 16 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेते या लसीकरण मोहिमेत का सहभागी झाले नाहीत? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता. या निमित्तानं कोरोना लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीही लसीकरणात सहभागी होणार असल्याचं … Read more

खासदारांना 35 रुपयांना मिळाणारं जेवण बंद; मोदी सरकारने घेतला निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-भारतीय संसद भवनात खासदारांना जेवणावर मिळत असलेली सबसिडी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे खासदारांना पार्लमेंट मध्ये जेवणासाठी अनुदान मिळणार नाही. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज याबाबतची माहिती दिली. लोकसभा स्पीकर ओम बिर्ला म्हणाले की, संसदेच्या कॅन्टीनमध्ये जेवणावर देण्यात येणाऱ्या सबसिडीला संपविण्याविषयीची चर्चा दोन वर्षांपूर्वी देखील झाली … Read more

पीएम मोदींचे मोठे वक्तव्य; म्हणाले जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारतात…

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-कोरोना विषाणूबाबत मोठी घोषणा करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू होणार आहे. यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांच्या योगदानाचा अभिमान आहे. भारतातील वैज्ञानिकांनी एक नव्हे तर दोन ‘मेड इन इंडिया’ या कोरोना लस तयार केल्या आहेत. औषध नियंत्रकाने देशातील 2 कंपन्यांच्या … Read more

मोदी सरकारने केली’ ही’ मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- केंद्रातील मोदी सरकारने आज कोरोनाव्हायरस लस मोफत देण्याची मोठी घोषणा केली. केंद्र सरकारच्यावतीने असे सांगण्यात आले की, कोरोना व्हायरस लस संपूर्ण देशात विनामूल्य देण्यात दिली जाईल. देशभरात आज कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या ड्रायरनला सुरुवात झाली आहे. यानिमित्त तीन राज्य वगळता सर्व राज्यांच्या राजधानी असलेल्या शहरात लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात … Read more