Nashik Ring Road : ब्रेकिंग ! नाशिक मध्ये 300 कोटी खर्चून 190 किलोमीटरचे इनर रिंगरोड विकसित होणार, पहा डिटेल्स
Nashik Ring Road : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी नाशिक मध्ये बाह्य रिंग रोड उभारला जाणार असल्याची माहिती समोर आली होती. 60 किमीच्या बाह्य रिंग रोड पाठोपाठ आता शहरात इनर रिंग रोड देखील विकसित केले जाणार आहेत. जवळपास 300 कोटी रुपये खर्चून 190 km लांबीचे इनर रिंग रोड … Read more