मलिकांचा राजीनामा का घेत नाही? धमकी पवारांची की दाऊदची? सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर डी- गॅंग सोबत संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) मध्ये आरोप सत्र सुरु आहे. आज पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही प्रश्न उपस्थित … Read more

कोण रोहित पवार? महाराष्ट्राला संस्कृती शिकवू नका, तुम्ही अजून लहान आहात; पडळकरांचा पलटवार

मुंबई : पुण्यामध्ये (Pune) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या (Bjp) पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली. या घटनेचा राष्ट्रवादीचे (Ncp) आमदार रोहित पवार यांनी भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये, असे सांगत निषेध केला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या विधानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर … Read more

Supriya Sule : महिलेवर हात उगारला तर हात तोडून हातात देईन’, अंत पाहू नका

जळगाव : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या सोमवारच्या पुणे दौऱ्यात मोठा राडा झाला असून त्या ठिकाणी भाजपच्या (Bjp) काही कार्यकर्त्यांनी महिलांना मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त करत असे कृत्य करणाऱ्यांचे हात तोडून हातात देईन असा थेट इशारा दिला … Read more

विकायचं आणि मजा मारायची करायची ही भूमिका दिल्लीच्या सरकारची

पुणे : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (2024 Lok Sabha Election) आतापासूनच विविध पक्षांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. काँग्रेस (Congress) पक्षाकडून ही जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी वेगळेच संकेत दिले आहेत. दिलीप वळसे पाटील म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था खाली गेली आहे. उद्योगधंदे खाली गेले … Read more

काल मुख्यमंत्र्यांची सभा तर आज अजित पवारांची सावध भूमिका; म्हणाले, तोपर्यंत मी बोलणार नाही..

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल मुंबईमध्ये (Mumbai) बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. जवळपास एक तास केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी काल पहाटेच्या शपथविधीवरून आम्ही राष्ट्रवादीशी (Ncp) युती केली तर गद्दारी आणि … Read more

शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत व्यक्त केला विश्वास, म्हणाले, पुढील पाच वर्षात..

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असून सरकारबद्दल राष्ट्रवादीचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढील आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी सत्ता कायम राखणार असा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या शरद पवार जिल्हा दौऱ्यावर असून माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, पहिल्यांदाच देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यात केंद्राचा इंधनावरील कर सर्वाधिक … Read more

राष्ट्रवादी व काँग्रेसचे मंत्री सतत दौऱ्यावर, तुलनेत शिवसेनेचे दौरे खूप कमी, पक्ष वाढणार कसा?

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी विधान परिषदेच्या (Legislative Council) उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी गोऱ्हे यांनीही पदाधिकाऱ्यांना महत्वाचे सल्ले दिले आहेत. माधवनगर रोडवरील शासकीय विश्रामगृहात बुधवारी शिवसेना पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची गोऱ्हे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनीसमस्या मांडल्या आहेत. … Read more

शरद पवार यांच्यावर केलेला जातीवाद आणि नास्तिकतेचा आरोप भाजप व मनसेला भोवणार? गृहखात्याने घेतले चौकशीचे सूत्र हाती

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जातीवाद आणि नास्तिकतेचा आरोप केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपच्या (Bjp) या आरोपानंतर आता गृह विभागाकडून (Home Ministry) शरद पवार यांचा व्हिडीओ (Video) शेअर केल्या प्रकरणी चौकशी करण्यात येणार … Read more

“शरद पवार भाजपला घाबरतात, …तर जिंकलोच असतो”

पुणे : भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहलेल्या पत्रावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) भाजपला घाबरतात. एकट्याने … Read more

मराठा समाजासाठी छत्रपती संभाजीराजे नव्या पक्षाची घोषणा करणार? शरद पवार म्हणतात..

मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) तिढा अजून कायम असून छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरत राज्यभर मेळावे घेतले तसेच उपोषणाला देखील बसले होते. मात्र अजून देखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही त्यामुळे आता खासदार संभाजीराजे नवा पक्ष (New party) काढणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण संभाजीराजे समर्थकाकडून चलो … Read more

“एक दोन बैठका झाल्या, माझ्याच घरात झाल्या” शरद पवारांचं २०२४ च्या लोकसभेबाबत मोठं वक्तव्य

कोल्हापूर : देशात सध्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (2024 Lok Sabha Election) २ वर्ष आधीच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून जोरदार मोटबांधणी सुरु झाली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना टक्कर देणारा चेहरा अजूनही विरोधकांना सापडत नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले … Read more

“या सरपंच तर माझ्याकेड रागानेच बघताहेत, ओ ताई माझ्याकेड रागाने बघू नका”

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सडेतोड आणि रोखठोक बोलणारी त्यांची शैली अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. अनेक वेळा अजित पवार हे चालू सभेत किंवा कार्यक्रमात अधिकाऱ्यांना झापताना सर्वांनी पहिले आहे. तसेच अनेक वेळा अजित पवार विनोद करून सर्वांना हसवतही असतात. असाच एक प्रत्यय पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात … Read more

रोहित पवार हे अनिल देशमुखांबद्दल बोलताच पत्नी आरती देशमुखांचे डोळे पाणावले; म्हणाले, लवकरच..

मुंबई : राष्ट्रवादीचे (Ncp) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या १०० कोटींच्या वसुली प्रकरणात जेलमध्ये आहेत. आज अनिल देशमुख यांचा वाढदिवस असून कार्यकर्ते त्यांच्या सुटकेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. नुकतेच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे काटोल मतदारसंघात (Katol constituency) दौर्यावरती असताना त्यांनी सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या घरी जाणून भेट दिली. या नांतर … Read more

“लोक पावसाळ्याच्या छत्री प्रमाणे उगवतात, परंतु कायदा हा सर्वांना सारखा”

सातारा : सध्या राज्यात हिंदुत्व (Hindutva) आणि मशिदीवरील भोंगे या दोन मुद्यावरून राजकारण सुरु आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यात यावे अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे सतत राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका करत आहेत. याच टीकांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, सातारा … Read more

Gunaratna Sadavarte : भोंग्यांच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या मध्यस्थीची गरज, सदावर्तेंची भोंग्याच्या आंदोलनात उडी?

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात हनुमान चालिसा, भोंग्यांच्या प्रकरणी राज्य सरकारवर (state government) हल्लाबोल केला जात आहे. नुकतेच मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत अल्टिमेटम दिला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी राज्यात मशिदींवर भोंगे वाजविल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचे म्हटले होते. त्यावरून मनसेच्या … Read more

नवाब मलिकांबाबत बिग ब्रेकिंग ! प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये हलवले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) अटक केली आहे. मनी लाँड्रिंग चा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तेव्हापासून ते आर्थर रोड जेल (Arthur Road Prison) मध्ये आहेत. नवाब मलिक यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक … Read more

“अमोल कोल्हेंची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले …तर ते योग्य होणार नाही”

औरंगाबाद : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जातीयवाद आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीका केली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. … Read more