Eknath Khadse : एकनाथ खडसे ‘ती’ सीडी बाहेर काढणार? आता राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंकडे दिली मोठी जबाबदारी
Eknath Khadse : भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर आता पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव … Read more