गुड न्यूज ! भारतीय बाजारात लॉन्च झाली 170 किलोमीटरची रेंज असणारी ‘ही’ नवीन Electric Scooter ; किंमतही खिशाला परवडणारी, पहा…
New Electric Scooter : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मोठी डिमांड पहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये वाढला आहे. सरकारने देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. यामुळे देशभरातील अनेक दिग्गज कंपन्यांनी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आपले नवनवीन मॉडेल लाँच केले आहेत. इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक स्कूटर वापरकर्त्यांची संख्या आता वाढू लागली आहे. … Read more