New Rules from October 2022 : आजपासून होणार ‘हे’ मोठे बदल! थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम, पहा संपूर्ण यादी
New Rules from October 2022 : देशात आजपासून अनेक बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट नागरिकांच्या खिशावर होईल. बँकिंग नियम (Banking Regulations), डेबिट आणि क्रेडिट कार्डशी (Debit and credit cards) संबंधित नियम यासारख्या अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. देशात दिवसेंदिवस महागाई (Inflation)वाढत चालली आहे. अशातच आता आजपासून पुन्हा नागरिकांच्या खिशावर आर्थिक (Financial) ताण निर्माण होणार … Read more