कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! उन्हाळी कांद्याप्रमाणे आठ महिने टिकवण क्षमता असलेले कांद्याचे नवीन लाल वाण विकसित; शेतकऱ्यांचा होणार फायदा
Onion New Variety : कांदा हे एक नगदी पीक आहे मात्र कांद्याच्या बाजारभावात सातत्याने फेरबदल पाहायला मिळतात. त्यामुळे हे नगदी पीक शेतकऱ्यांसाठी अनेकदा तोट्याचा व्यवहार सिद्ध होते. सध्या तर बाजारात कांद्याला पाच ते सहा रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत कांदा पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढणे शेतकऱ्यांसाठी मुश्किल होत आहे. सध्या बाजारात … Read more