हे काय होतय नगर जिल्ह्यात ? सेवा सोसायटी पेटवण्याचा…

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील प्रसिद्ध असलेली शिरेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी रविवारी रात्री अंदाजे 1 ते पहाटे 3.30 च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीन कडून पेटवण्याचा प्रयत्न झाला. सोनई शिरेगाव रोड लगत सेवा सोसायटीची प्रशस्त इमारत आहे.रोड लगत असणाऱ्या लाकडी खिडकीतुन गोल छिद्र पाडून आतील बाजूची स्लाडिंगची काच फोडुन एका लांब तारेला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-  नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत नेवासा बुद्रुक शिवारात सुरेश बाळासाहेब गारुळे यांच्या शेत गट नंबर ८८५ मधील ऊसाचे शेतात ऊसतोडणी चालू असताना अंदाज २०वर्ष वयाचा महिलेचे पूर्णपणे कुजलेले प्रेत मिळून आले. सदरचे प्रेत हे अंदाजे १५ ते २० दिवसापूर्वीचे असून या बाबत नेवासा पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू प्रमाणे गुन्हा दाखल … Read more

शनिमंदिरास कोरोनाची साडेसाती,देणगीवर मोठा परिणाम

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- शनिअमावस्येला होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेता वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिमंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच तहसीलदार नेवासे यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे शनिआमावस्येला शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाली. शनी अमावस्येला प्रथमच शनिमंदिर बंद ठेवण्यात आले. मंदिर बंदच्या निर्णयामुळे दोन दिवसांत होणारी आर्थिक उलाढाल यावेळेस … Read more

खिसेकापू महिला चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- नेवासा बसस्थानकात प्रवाशी नागरिकांचा खिसा मारणार्‍या काही महिलांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून नेवासा बसस्थनाक येथे प्रवाशांची पाकीट मारल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. या बसस्थानक परिसरात नेहमीच वर्दळ असते. अनेक प्रवाशांना नेहमीच घाई गडबड असते याच गोष्टीचा फायदा काही पाकिटमार घेतात आणि गोरगरिब नागरिकांचा खिसा मारतात. … Read more

धक्कादायक ! शेतात आढळला महिलेचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात आत्महत्या, हत्या अशा घटना घडू लागल्या आहेत. तसेच अनेकदा अनोळखी मृतदेह आढळून येत असल्याने नगर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच पुन्हा एकदा जिल्ह्यात एका उसाच्या शेतामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील … Read more

झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- एका २६ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली असल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील पुनतगाव शिवारात घडली आहे. सुनील वामन पंडूरे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या युवकाने आत्महत्या का केली यामागचे कारण कळू शकले नाही. पुनतगाव रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उसाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कुजलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह…

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- नेवासा तालुक्यातील पुनतगाव शिवारात एका युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असून सदर युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि नेवासा तालुक्यातील पुनतगाव सुनील वामन पंडुरे( वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून गेल्या बुधवारपासून हा युवक बेपत्ता होता. या युवकाने पुनतगाव येथे … Read more

अरेरे! घरातील दागिने दुकानात ठेवले मात्र ….

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- कृषी उत्पन्न बाजार समितीतील दुकान मंगळवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी फोडल्याची घटना घडली आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सुमारे १ लाख ८५ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. नेवासा फाटा येथील रहिवासी देविदास सदाशिव साळुंके (वय ५९) यांचे नेवासा कृषी उत्पन्न … Read more

अतिक्रमणधारकांवर पालिकेची कारवाईची संक्रांत

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- जिल्ह्यातील अतिक्रमणाचा मुद्दा हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा ठरत असतो. मात्र अशा अतिक्रमण धारकानावर कारवाई करून रस्ता मोकळा करण्याचे काम पालिका प्रशासनाला करावे लागत असते. नुकतेच श्रीरामपूर शहरातील संगमनेररोड, नेवासा रोडवर जी अतिक्रमणे झाली आहेत ती अतिक्रमणे काढण्याची मोहीम नगरपरिषदेच्यावतीने राबविण्यात आली आहे. या अतिक्रमण मोहिमेची सुरुवात काल नेवासा … Read more

‘या’ मंत्र्याच्या बंगल्यात नगर जिल्ह्यातील एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- शासनाकडून 2018 मध्ये वाळू उत्खनन आणि वाहतूकीचा शासकीय परवाना मिळवला. त्यासाठी त्यांनी शासनाकडे 8 लाख 72 हजार भरले होते. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही. यामुळे शासनाला भरलेले पैसे परत मिळावे यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील झापडी गावातील एकाने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्याच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात … Read more

महिला उपसरपंचाला केली मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- महिला दिनाच्या निमित्ताने जगात महिलांचा सन्मान होत असताना नारायणवाडी येथे मात्र चक्क महिला उपसरपंचाला मारहाण करण्याची घटना घडली आहे. नारायणवाडी येथील उपसरपंच अश्विनी पेटे व त्यांचे पती प्रमोद पेटे यांना ग्रामपंचायत आवारात मारहाण करण्यात आली. याबाबत प्रमोद रावसाहेब पेटे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बियरचा कंटेनर पलटी, बियर चोरी झाली पण…

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-मंगळवार दि.9 मार्च रोजी रात्री अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे बियरचे बॉक्स घेऊन जाणारा कंटेनर मध्यरात्री पलटी झाल्याने मोठे नुकसान झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की वाळुज-पंढरपूर (औरंगाबाद) येथून टुबर्ग कंपनीची बियर कोल्हापूर या ठिकाणी पोहोचवण्यासाठी निघालेला कंटेंटर क्रमांक MH 26/AD 7642 हा शनिचौक-घोडेगाव येथून जात असताना हा अपघात … Read more

कांदा करतोय शेतकऱ्यांचा वांधा !

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात  घसरत असल्याचे पहायला मिळत आहेत. नगरसह सर्वच बाजारांमध्ये कांद्याचे भाव कमी होत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, आता पुन्हा दिवसागणिक ते दर कमी होत आहेत. त्यामुळे बळीराजा चांगला चिंतेत पडला आहे. अहमदनगर … Read more

…बापरे पूर्ण कुटुंबालाच जीवे मारण्याचा प्रयत्न !  लोखंडी फावड्याने केलेल्या जबर मारहाणीत पाच जखमी 

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  पाईपलाइनवरून कोणीतरी गाडी घातल्याने घरासमोर येऊन शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या दरम्यान डोक्यात लोखंडी फावडे मारून पाच जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी झालेल्या मारामारीत घरातील एकुण पाचजण जबर जखमी झाले आहेत. ही घटना नेवासा तालुक्यातील माळी चिंचोरा येथे घडली. याबाबत भाग्यश्री विशाल काळे यांनी दिलेल्या … Read more

शेतीच्या वादातून भावकीमध्ये वाद; कुटुंबियांवर केला जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  शेतातील पाईपलाईनवर कोणीतरी बैलगाडी घातली त्याचा राग आल्याने नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील तिघांच्या डोक्यात फावड्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. असून याबाबत भाग्यश्री विशाल काळे (वय 26) धंदा-वैद्यकीय व्यवसाय रा. माळीचिंचोरा ता. नेवासा या महिलेने फिर्याद दाखल केली आहे. या दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस … Read more

दिव्यांग शिक्षकांबाबत आमदार तांबेनी केली महत्वपूर्ण मागणी

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. हा वेतन आयोग तातडीने लागू करावा, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. दरम्यान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत हा मुद्दा … Read more

खुनी हल्ला करणाऱ्या त्या आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  प्रेमविवाह केल्या प्रकरणी नेवासा तालुक्यातील एका तरुणास त्याच्याच सासरच्या मंडळींकडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली होती. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना पकडले होते. या आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील नेवासा खुर्द येथील प्रशांत ऊर्फ बंटी राजेंद्र वाघ या … Read more

मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्याने जावयासोबत केले असे काही…वाचा अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येऊन पाथर्डीच्या माणिकराव खेडकर यांनी आपल्या नातेवाईकांसह येऊन आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या जावयास त्याच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नेवासे येथील बंटी ऊर्फ प्रशांत राजेंद्र वाघ याचे व पाथर्डीतील माणिक खेडकर यांच्या मुलीसोबत एक मार्च रोजी आंतरजातीय विवाह झाला. या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध … Read more