बँकेस दिलेला चेक वटला नाही; न्यायालयाने कर्जदारास केली शिक्षा
अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-कर्जाचे परतफेडीसाठी संस्थेस दिलेला 5 लाख रुपये रकमेचा धनादेश वटला नाही म्हणून एका कर्जदारास नगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 18 महिन्याची शिक्षा व 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कर्जदार राम अनिल ठुबे, (रा.नेवासा फाटा, ता. नेवासा, जि.अहमदनगर) यांनी नगर येथील … Read more





