निलेश लंके महाराष्ट्रात एक नवीन इतिहास तयार करतील… शरद पवारांकडून आ.लंकेंचे कौतुक !
पारनेर – के.के. रेंज प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी तब्बल पाचशे पारनेरकरांना दिल्लीत नेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहा जनपथ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून साकडे घातले. केंद्र सरकारला यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू असे आश्वासन यावेळी पवार यांनी दिले. पारनेर नगर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून येत्या काही दिवसात … Read more