Aadhaar Update : PPF, NSC, सुकन्या समृद्धी खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, आजच करा ‘हे’ काम, अन्यथा…
PPF Account Linked to Aadhaar Card Last Date : अनेक लोकांची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC) आणि सुकन्या समृद्धी खाते यासारख्या लहान बचत खात्यांमध्ये खाती उघडली जातात. जर तुम्ही यापैकी कोणत्याही योजनेशी संबंधित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठे अपडेट आले आहे. … Read more