Numerology : स्वभावाने खूप हुशार असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक; जीवनात शत्रूंची कमतरता नसते…
Numerology : जोतिषशास्त्रात अंकशास्त्राला महत्वाचे स्थान आहे. अंकशास्त्र हे असे शास्त्र आहे ज्याच्या आधारे व्यक्तीच्या जीवनातील बऱ्याच अनेक गोष्टी जाणून घेता येतात. तसेच अंकशास्त्राद्वारे व्यक्तीचा स्वभाव देखील जाणून घेता येतो. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्या व्यक्तीबद्दच्या सर्वकाही गोष्टी कळतात. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे या सर्व गोष्टी जाणून घेता येतात. मूलांकाच्या आधारे व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतार देखील जाणून घेता … Read more