Petrol-Diesel Price : इंधनाचे दर आता आणखी रडवतील ! महागाईमुळे मोठे धक्के बसणार…
Petrol-Diesel Price :- रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. याचाच परिणाम म्हणजे अतिरिक्त आर्थिक दबावामुळे देशातील सर्वच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. गेल्या तीन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. अशा स्थितीत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन (CEA V. Anantha Nageswaran) … Read more