अहमदनगर ब्रेकिंग : घाबरायचे कारण नाही… ओमायक्रॉन झालेली महिला ठणठणीत बरी !
अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरीएंटपेक्षा कमी तीव्रतेचा आजार आहे. मात्र, त्याचा संसर्ग वेग अति जास्त असल्याने धोका वाढतो. सध्यातरी तालुक्यातून तो हद्दपार झाला आहे.(Omicron News) मात्र, यापुढे सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निष्काळजीपणा हाच आपल्याला घातक ठरतो. श्रीरामपूर शहरात १५ डिसेंबर रोजी … Read more