OnePlus India : वनप्लसचा 16GB रॅम असलेला ‘हा’ फोन झाला स्वस्त, झटपट मिळावा 5 हजाराची सूट…
OnePlus India : प्रत्येकजण नवीन फोन खरेदी करण्यासाठी ऑफर आणि सूट शोधत असतो. तुम्हीही सध्या अशीच एखादी ऑफर शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला वनप्लसच्या एका खास फोनवर मिळणाऱ्या डिस्काउंटबद्दल सांगणार आहोत. सध्या वनप्लसचा OnePlus 12R Amazon वर अतिशय स्वस्त दरात मिळत आहे. तसेच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळत आहे. फोन एक्सचेंजवर तुम्हाला 5,000 … Read more