OnePlus India : वनप्लसच्या ‘या’ जबरदस्त स्मार्टफोनसोबत ईयरबड्स मिळणार मोफत, विक्री सुरु…
OnePlus India : वनप्लसने अलीकडेच Nord मालिकेतील मिड-रेंज बजेट फोन लॉन्च केला आहे. कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला OnePlus Nord CE4 लाँच केला आहे. ज्याची विक्री काल म्हणजेच 4 एप्रिल पासून सुरु झाली आहे. OnePlus चा हा फोन 120Hz च्या रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्लेसह येतो. या स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये 5500mAh बॅटरी आहे. … Read more