चर्चा तर होणारच ! मात्र 10 हजार खर्चून प्रयोगशील शेतकऱ्याने तयार केले कांदा लागवडीच यंत्र
Onion Cultivation : शेतकरी बांधव अलीकडे आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहेत. असाच एक प्रयोग समोर आला आहे तो धुळे जिल्ह्यातून. धुळे जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकरी बांधवाने चक्क कांदा लागवडीसाठी अद्भुत असं यंत्र तयार केल आहे. विशेष म्हणजे या अवलिया शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून या यंत्राची निर्मिती केली आहे. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील … Read more