शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांद्याचे बाजार भाव लवकरच दहा हजार रुपये प्रति क्विंटलवर जाणार, कारण काय?

Onion Rate Maharashtra

Onion Rate Maharashtra : गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात कांदा 70 ते 80 रुपये प्रति किलो या दराने विकला जात होता. मात्र या चालू आठवड्यात किरकोळ बाजारात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचे बाजार भाव तब्बल 100 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचले आहेत. यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे … Read more

अहिल्यानगर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात सुधारणा ! बाजारात कांद्याला काय भाव मिळाला ?

Onion Rate Ahmednagar

Onion Rate Ahmednagar : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. राज्यातील नाशिक समवेतच अहिल्या नगर जिल्ह्यात देखील कांद्याचे मोठ्या प्रमाणात लागवड होते. दरम्यान याच अहिल्यानगर जिल्ह्यातून शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात सुधारणा झाली आहे. निवडणुकीच्या काळात कांदा बाजार भावात सुधारणा झाली असल्याने … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, राज्यातील ‘या’ बाजारात कांदा बाजारभावात तब्बल एक हजार रुपयांची घसरण!

Onion News

Onion News : सध्या दीपोत्सवाचा सण मोठा उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र याच दीपोत्सवाच्या अर्थातच दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याचे दर कमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा बाजार भावात मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे. … Read more

नरक चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्रातील ‘या’ बाजारांमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव !

Onion Rate

Onion Rate : गत दोन दिवसांपासून दीपोत्सवाचा सण सुरू आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असून दीपोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. दीपोत्सवाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. आज दीपोत्सवाच्या सणातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजेच नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातोय. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद … Read more

अखेर कांद्याने 6 हजाराचा टप्पा गाठला ; महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला सहा हजाराचा दर, वाचा सविस्तर

Onion Rate

Onion Rate : लोकसभा निवडणुकीत कांद्याने महायुतीला लोळवलं. लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याच्या मुद्द्यावरून महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यामध्ये काही केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश होता हे विशेष. दरम्यान आता लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही कांद्याचा मुद्दा अंगलट येऊ नये यासाठी सरकारकडून सावधगिरीने पावले टाकली जात आहेत. गत सप्टेंबर महिन्यात केंद्राने कांदा निर्यातीसाठी लागू असणारे निर्बंध शिथिल … Read more

विधानसभेपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा, कांदा बाजार भावात वाढ, गेल्या महिन्याभरापासून दर तेजीत ! सध्या कांद्याला काय भाव मिळतोय ?

Onion Rate

Onion Rate : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला. यामागे वेगवेगळी कारणे असल्याचे जाणकारांनी सांगितले. मात्र सर्वात मोठे कारण होते शेतकऱ्यांची नाराजी. लोकसभा निवडणुकीच्या आधी दुधासह कांद्याला अपेक्षित बाजार भाव मिळत नव्हता अन याचाच फटका महायुतीला बसला. ज्या ठिकाणी कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जात … Read more

कांद्याचे बाजार भाव 6 हजाराच्या दिशेने, महाराष्ट्रातील ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक दर

Onion Rate

Onion Rate : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. दरम्यान याच दिवाळी सणाच्या आधी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कांद्याचे बाजार भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. खरे तर गत काही दिवसांपासून कांद्याचे दर तेजीत आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. लोकसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात आज कांद्याला काय भाव मिळाला ? वाचा सविस्तर

Onion Rate

Onion Rate : लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याचे बाजार भाव तेजीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. पण नुकतेच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील प्रमुख पक्षांच्या माध्यमातून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत अहिल्या नगर जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळतोय याविषयी आज आपण माहिती … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात नवीन कांद्याची आवक सुरू ! बाजारात नवीन कांद्याला काय दर मिळतोय ? वाचा…

Maharashtra Onion Rate

Maharashtra Onion Rate : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन कांद्याची आवक होऊ लागली आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरिपात कांद्याची आगात लागवड केली होती त्या शेतकऱ्यांचा कांदा आता मार्केटमध्ये दाखल होत आहे. खरे तर सध्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी पैशांची गरज आहे. यामुळे शेतकरी बांधव काढणी झाल्याबरोबर नवीन कांदा बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. सोलापूर … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात उन्हाळी कांद्याला मिळाला सर्वाधिक दर ! बाजारभावाची ५ हजाराकडे वाटचाल

Onion Rate

Onion Rate : येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याला अगदीच कवडीमोल दर मिळत होता. सरकारच्या काही धोरणांमुळे कांद्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती आणि याचा फटका सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत बसला. आता दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या विधानसभेच्या निवडणुकीत देखील कांद्याचा मुद्दा पुन्हा … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! अहमदनगर जिल्ह्यात कांदा बाजारभावात ‘इतकी’ वाढ

Ahmednagar Onion Rate

Ahmednagar Onion Rate : बांगलादेशात राजकीय अस्थिरता उद्भवली अन भारतातील शेतकरी चिंतेत आलेत. याचे कारण म्हणजे दरवर्षी भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मक्याची बांगलादेशला निर्यात केली जात असते. आता त्या ठिकाणी राजकीय अस्थिरता उद्भवली असल्याने अन संपूर्ण देशात हिंसाचार माजला असल्याने भारतातून बांगलादेशाला होणारी शेतीमालाची निर्यात मंदावणार असे बोलले जात होते. यामुळे कांदा आणि मक्याच्या … Read more

देव पावला ! अखेरकार कांदा बाजारभाव 5 हजारावर पोहचलेत, ‘या’ मार्केटमध्ये मिळाला सर्वाधिक भाव

Onion Rate

Onion Rate : बांगलादेशात उद्भवलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे भारतीय शेतकरी चिंतेत सापडले आहेत. याचे कारण म्हणजे बांगलादेश हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मका आयात करतो. मात्र बांगलादेशात सुरू असणाऱ्या हिंसाचारामुळे आणि झालेल्या सत्ता परिवर्तनामुळे कांदा आणि मका निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसणार अशी भीती व्यक्त होत आहेत. … Read more

बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर कांदा निर्यात मंदावली; महाराष्ट्रातील बाजारात काय भाव मिळतोय ? बाजारभाव पडलेत का ? पहा….

Onion Rate Maharashtra

Onion Rate Maharashtra : सध्या बांग्लादेशात मोठा हाहाकार सुरू आहे. यामुळे बांग्लादेशाची सध्या संपूर्ण जगात चर्चा आहे. बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा संपूर्ण जगावर परिणाम पाहायला मिळत आहे. या घटनेचा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण की बांग्लादेशात भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मक्याची निर्यात होत असते. आता तिथे राजकीय अस्थिरता आली असल्याने, … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! निर्यात बंदी असतानाही कांदा बाजारभावात मोठी सुधारणा, या मार्केटमध्ये भाव पोहचलेत 3,000 पार

Onion Rate

Onion Rate : गेल्या अनेक महिन्यांपासून दबावात असलेले कांदा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यापासून तेजीत आले होते. नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे बाजार भाव उच्चांकि पातळीवर पोहोचलेत. त्यावेळी कांद्याला किरकोळ बाजारात तब्बल 70 ते 80 रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळत होता. काही शहरांमध्ये याहीपेक्षा अधिक दर नमूद करण्यात आला. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांमध्ये शासनाविरोधात मोठी नाराजी व्यक्त … Read more

Onion Rate:कांद्याचे भाव वाढतील का?कांद्याचे भाव का वाढले नाहीत? कसे वाढू शकतात कांद्याचे भाव? वाचा माहिती

onion market update

Onion Rate:- जर आपण संपूर्ण हंगामाचा विचार केला तर यावर्षी कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. कांदा पिकवण्याकरिता लागणारा खर्च तर सोडाच परंतु वाहतूक खर्च देखील निघणे मुश्किल झाले. तसे पाहायला गेले तर कांदा बाजार भावाचा प्रश्न हा नवीन नसून गेल्या कित्येक वर्षापासून कांदा दरावरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागते. कधी कधी कांद्याला … Read more

बीआरएसचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा ‘इतक्या’ विक्रमी भावात तेलंगणात विक्री करणार, वाचा….

Onion Price

Onion Price : राज्यातील कांदा उत्पादक गेल्या 2 वर्षांपासून कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने संकटात सापडले आहेत. कांद्याला मात्र दीड ते तीन रुपये प्रति किलो पर्यंतचा दर मिळत आहे. म्हणजेच रद्दीपेक्षाही कमी दरात कांदा विकला जात आहे. यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. खरीप हंगामातील लाल कांदा देखील खूपच कमी भावात विक्री झाला आहे आणि … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ एका कारणामुळे कांद्याच्या दरात येणार तेजी, किती वाढणार भाव? वाचा….

Onion Price Will Increase : महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कांदा या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. राज्यातील नासिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याव्यतिरिक्त खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातही कांदा लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील इतरही विभागात कमी-अधिक प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. मात्र … Read more

यंदा उन्हाळी कांद्याच्या दरात वाढ होणार का? काय राहणार भविष्यातली परिस्थिती, वाचा…

Onion Price

Onion Price : खरीप 2022 हंगामातील लाल कांदा शेतकऱ्यांसाठी चांगलीच डोकेदुखी सिद्ध झाला. गेल्या हंगामातील लाल कांदा खूपच कवडीमोल दरात विक्री झाला आहे. लाल कांदा मात्र पाचशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल दरात विकावा लागला आहे. काही ठिकाणी तर याहीपेक्षा कमी दर लाल कांद्याला मिळाला. अगदी एक ते दोन रुपये प्रति किलो या भावात देखील … Read more