Ajab Gajab News : नवरात्रीत कांदा आणि लसूण का खात नाहीत? जाणून घ्या यामागचे नेमके कारण

Ajab Gajab News : हिंदू धर्मातील (Hinduism) लोक नवरात्रीत (Navratri) विशेष उपवास करत असतात, तसेच या दिवसांना हिंदू धर्मात खूप महत्व दिले जाते. या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात लोक फळे, भाज्या, गव्हाचे पीठ, साबुदाणा आणि खडे मीठ इत्यादी खातात. यासोबतच अशा दोन गोष्टी आहेत, ज्या या उपवासात खाल्ल्या जात नाहीत. ते खाण्यास सक्त मनाई आहे. … Read more

कांदा बियाणे विकून ‘या’ शेतकऱ्यांनी मिळवला लाखोंचा नफा; जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi news:- शेतकऱ्यांने जर कांदा लागवडी पेक्षा कांदा बियाणे उत्पादित केले व उत्पादित केलेले बियाणे विकून देखील तो भरघोस नफा मिळू शकतो. याचाच प्रत्यय औरंगाबाद जिल्ह्यातील आडुळ येथील शेतकरी बबनराव आसाराम पिवळ यांनी कांदा बियाणे उत्पादित करून लाखो रुपयांचा नफा मिळवण्याची किमया साधली आहे. सध्या मराठवाड्यातील शेतकरी हे कांद्याचे … Read more

कांद्याचे दर कमी झाले तरी काळजी करू नका? करा ‘या’ पद्धतीने साठवणूक

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Krushi news :- गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या दरात चढ उतरण सारखीच चालू आहे. हंगामाच्या सुरुवातीला कांद्याला विक्रमी दर आले होते. खरिपातील लाल कांद्यानंतर लगेच उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु झाली. आणि कांद्याची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे कांद्याचे दर घसले. तर त्यामुळे 33 रुपये किलो जाणारा कांदा आता 9 … Read more

कांदा दरात मोठी घट! आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे ‘हा’ एकच पर्याय; या परिस्थितीवर ठरणार रामबाण उपाय

Onion News :- कांदा बेभरवशाचा असे का म्हटले जाते हे सध्या कांद्याला मिळत असलेल्या दरावरून स्पष्ट होत आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेतले जाते. या भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याच्या दराचा लहरीपणा ज्ञात आहे म्हणून येथील शेतकरी कांद्याच्या कमाईवर कोंबडीचा देखील व्यवहार करू नये असे नेहमीच म्हणत … Read more

कांदा आवक वाढली; ‘या’ कारणामुळे दर होत आहे कमी

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Krushi News :- सध्या बाजारात कांद्याची आवक वाढली असून त्याचा परिणाम बाजार समितीतील कांदा दरावर होत दरात मोठी घट झाली आहे. कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होत असल्या कारणामुळे कांद्याचे दर हे स्थिर राहत नाहीत. पण गेल्या तीन महिन्यापासून आवक वाढूनही मागणी असल्याने कांद्याचे दर घसरले नव्हते. मात्र आता परिस्थिती बदलली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कांदा चाळीसाठी कोट्यवधींची रक्कम मंजूर, वाचा कोणत्या तालुक्याला किती कोटी ?

kanda chal anudan

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यात कांद्याचे(Onion) उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. बऱ्याच शेतकऱ्याकडे कांदा साठवुणकीसाठी सोय नसल्यामुळे ते मिळेल त्या किमतीला कांदा विकून टाकतात. परिणामी अनेकदा शेतकऱ्यांना (Farmer) तोटा होतो. हे होऊ नये म्हणून सरकार, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना कांदा चाळ(Onion Chal) बांधण्यासाठी ८७ हजार ५०० रुपये अनुदान देते. त्यासाठी … Read more

…म्हणून शेतकर्‍याने कांद्याच्या पिकात सोडल्या मेंढ्या; या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  गेल्या काही महिन्यांपासून बळीराजामागील संकटे काही केल्या संपत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात तयार झाले आहे. निसर्गाची वक्रदृष्टी यामुळे देखील बळीराजा त्रासला आहे. यातच अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून चालला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावा अंतर्गत … Read more

राहाता बाजार समितीत अडीच हजाराहून अधिक गोणी कांद्याची आवक

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  निर्बंध शिथिल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाने बाजार समित्यांचा परिसर गजबजू लागला आहे. शेतातील पिकविलेला माल घेऊन शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होऊ लागले आहे.(Rahata Bazar Samiti) नुकतेच कांद्याची मोठी आवाक बाजारात होऊ लागली आहे. यातच राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत 2818 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला जास्तीत जास्त … Read more