Axis Bank : अॅक्सिस बँकेकडून ग्राहकांसाठी अलर्ट जारी, वाचा सविस्तर…
Axis Bank : अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने ग्राहकांना इशारा दिला आहे. फसवणूकीच्या तक्रारी वाढल्या असून, बँकेने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे, बँकेने ट्विट करत ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. बँकेने ग्राहकांना स्वतःबद्दलची खाजगी माहिती कुणालाही देण्यास मनाई केली आहे, असे केल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, असा इशारा देखील बँकेने दिला … Read more