पंजाबरावांचा नवीन अंदाज आला…; आता पाऊस गायब होणार, पण ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा धो-धो

Panjabrao Havaman Andaj

Panjabrao Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे मान्सून संदर्भात. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मोसमी पावसाबाबत नवीन अंदाज दिला आहे. काल 27 ऑगस्ट 2024 ला पंजाबराव ने आपल्या आधिकृत यूट्यूब चैनलवर एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. यामध्ये पंजाबरावांनी ऑगस्टच्या शेवटच्या आणि सप्टेंबर च्या पहिल्या … Read more

Panjabrao Dakh News : ब्रेकिंग ; पंजाबरावांचा जानेवारी महिन्यातला हवामान अंदाज ! ‘या’ दिवशी पाऊस कोसळणार

panjabrao dakh news

Panjabrao Dakh News : पंजाबराव डख हे आपल्या हवामान अंदाजासाठी कायमच चर्चेत राहत असतात. पंजाबरावांचा हवामान अंदाज शेतकरी बांधवांच्या विश्वासात खरा उतरला आहे. शेतकऱ्यांच्या मते त्यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. दोन-तीन दिवसापूर्वी महाराष्ट्रात मॅनदोस चक्रीवादळामुळे बहुतांशी जिल्ह्यात पाऊस कोसळत होता. आता चक्रीवादळ निवळले आहे आणि महाराष्ट्रात हवामान कोरड आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी गारठा … Read more

Panjabrao Dakh : शेतकऱ्यांनो, शेतीत ‘ही’ चूक करू नका, नाहीतर…; पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh : शेतकरी बांधवांनी निसर्गाचा अंदाज बांधत शेती केली पाहिजे. निसर्गाविरुद्ध जाऊन शेती करणे शेतकऱ्यांसाठी तोट्याचे सिद्ध होऊ शकते, असं प्रतिपादन हवामान तज्ञ पंजाबरावं डख यांनी केल आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व्यंकटेश मल्टीस्टेट कुकाणाचे आठव्या वर्धापणाच्या दिनी पंजाबरावं डख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असताना त्यांनी हे वक्तव्य दिल आहे. याशिवाय डख यांनी, हवामान बदलाबद्दल देखील … Read more