लई भारी ! पुण्याच्या युवा शेतकऱ्याने 50 गुंठ्यात फुलवली पपईची बाग; मिळवले तब्बल अडीच लाखांचे उत्पन्न, वाचा ही यशोगाथा
Pune News : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चर्चेत असतात. जिल्ह्यातील शेतकरी काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल करत आपलं वेगळंपण जोपासत आहेत. विशेषता इंदापूर तालुक्यात प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून सर्वांच्याच लक्ष वेधून घेतले आहे. तालुक्यातील उजनी धरणाच्या कुशीत वसलेला भाग प्रामुख्याने उसाच्या लागवडीसाठी विख्यात आहे. उजनी धरणाच्या जलाशयाचा लाभ घेत येथील … Read more