आमदार निलेश लंके यांचे अभिमानास्पद काम ! आता इथेही घेतलीय आघाडी..
अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे श्री नागेश्वर मंगल कार्यालयात १ हजार १०० बेडचे शरदचंद्र आरोग्य मंदीर सुरू करून देशभरात प्रकाशझोतात आलेल्या आमदार निलेश लंके यांनी प्लाझ्मा संकलनातही आघाडी घेतली आहे. कोव्हीड सेंटरमध्ये प्लाझ्मा संकलन कॅम्पचे आयोजन करण्यात येऊन त्यात ५० जणांनी प्लाझ्मा दान केले.शनिवारी सकाळी आ. लंके यांच्या हस्ते … Read more