पारनेर तालुक्यात आज ७ कोरोना बाधीत

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात आज ७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. पारनेर २, तिखोल २, सुपे व पाडळी दर्या येथील प्रत्येकी १ रुग्ण बाधीत पारनेरच्या दोन पैकी एक रुग्ण केडगाव येथे वास्तव्यास, तर दुसरा म्हसोबा झाप येथील आरोग्य यंत्रणेचा खुलासा. २३ संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह. राधे ११, टाकळी ढोकेश्वर ३,पारनेर, कान्हूरपठार … Read more

पारनेर तालुक्यात गुरुवारी आठ कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. गुरुवारी दिवसभरात आठ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या आठ जणांमध्ये कान्हूरपठार गावचे तीन, पाडळी दर्या दोन, सुपा एक, ढवळपुरी एक व टाकळी … Read more

तू संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून म्हणत त्याने केले असे काही …

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात एका 40 वर्षीय विवाहित महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील सुतारवाडी येथे घडली आहे. महिलेच्या पतीला शिवीगाळ करून घरासमोरील गाडीची दगड मारून काच फोडली तसेच तू संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील अशी धमकी दिली याबाबत महिलेने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे त्यानुसार गुन्हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात कारणावरून एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात राधू सहादू कोकरे ४५ (रा. ढवळपूरी ता. पारनेर) या भटकंती करून उपजिविका करणा-या मेंढपाळाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने हत्याराने डोक्यात मारून खून करण्यात आला आहे. ओळख पटू नये म्हणून आरोपीने खडकवाडी शिवारात आडरानात प्रेत नेउन ठेवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राधू कोकरे यांची पत्नी जनाबाई राधू कोकरे … Read more

क्वारंटाइन केले, तर आत्महत्या करेन उपसरपंचाची धमकी!

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हंगे येथील उपसरपंचाने मला क्वारंटाइन केले, तर आत्महत्या करेन अशी धमकी देत प्रशासनासोबत असहकार पुकारल्यामुळे महसूल प्रशासनापुढे मंगळवारी पेच निर्माण झाला. पोलिसांना कळवण्यात आल्यानंतरही उपसरपंच व त्यांचे कुटुंबीय उशिरापर्यंत क्वारंटाईन झालेले नव्हते. हंगे येथील वृद्ध महिलेस कोरोना झाल्यामुळे मृत झाली. या महिलेचा हंगे … Read more

सुजित झावरे पाटील म्हणाले माझ्या सोबत स्पर्धा करा…

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- सुजित झावरे पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा करून जिल्हा परिषदेच्या सन 2020 च्या आर्थिक नियोजनात सदर रस्त्याचा समावेश करून या रस्ता कामासाठी निधी मंजूर केला आहे. सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचे आभार व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे एनएच-222 ते नागबेंदवाडी रस्त्याच्या कामाचा … Read more

महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे शेळ्या चारत असलेल्या महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी प्रकाश सुखदेव सांगळेविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पीडित महिला शेळ्या चारत असताना सांगळेने विनयभंग केला. माझ्याकडे आली नाहीस, तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, अशी धमकीही दिली. महिलेने … Read more

कौतुकास्पद : शिवसैनिकांनी स्वताच्या पैश्यातून उभारले कोरोना रुग्णालय !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारची जाहिरात बाजी न करता कोरोना काळात रक्तदानासह सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा असे आव्हान केले होते. या आवाहनाला पारनेर तालुका शिवसैनिकांनी एक पाऊल पुढे टाकुन शिवसेना पदाअधिका-यांनी स्वतः ता पैसे जमा करून उद्यावत कोव्हिड सेंटर चालु … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-पारनेर तालुक्यातील खडकवाडी व मांडवे खुर्द रोडवरील घाटमाथ्यावर एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. याबाबत चिमा महादेव चिकणे वय ४५ वर्ष राहणार खडकवाडी तालुका पारनेर यांनी खबर दिली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२६ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मांडवे खुर्द ते खडकवाडी रोडवर घाटमाथ्यावर एका … Read more

कौतुकास्पद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ‘कोविड रुग्णालया’चे लोकार्पण !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उद्या अर्थात सोमवारी दि. २७ जुलै रोजी ५० बेड्सच्या ‘कोविड रुग्णालया’चे पारनेरमध्ये लोकार्पण होणार आहे. याप्रसंगी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक राजेश गवळी आदी उपस्थित राहणार आहेत, अशी … Read more

हिवरे बाजार येथे होणार भारतीय संविधानाचे पारायण

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  आदर्शगाव हिवरे बाजार येथे भारतीय संविधानाचे वाचन दररोज एक तास ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोरोनाच्या सर्व नियमांचे व अटींचे पालन करून करण्यात येणार आहे. संविधानाच्या पारायणातून ग्रामस्थांना नियमांची माहिती विस्तृतपणे होईल. हिवरे बाजारामध्ये हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असून त्यात हनुमान, राम, लक्ष्मण, सीता, श्री.विठ्ठल, रुक्मिणी, श्री.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या … Read more

अजितदादांनी बजावूनही आ.लंके यांनी मोडला नियम; केले असे काही..

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ तारखेला वाढदिवस होता. विविध ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी राष्ट्रवादीतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करूनच वाढदिवस साजरा करावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना बजावले होते. परंतु त्यांचे कट्टर समर्थक पारनेरचे आमदार नीलेश लंके … Read more

पारनेर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे शतक

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शतक गाठले आहे. न्यायालयातील कर्मचाऱ्यास कोरोना संसर्ग झाल्याने न्यायालयापासूनचा शंभर मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा परिसर सील करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत. तालुक्यातील १०० बाधितांपैकी ५२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ४३ जणांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने … Read more

वीज पडुन ११ शेळ्या मृत्युमुखी या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील वारणवाडी ता.पारनेर येथे दि.23 जुलै रोजी मध्ये शेळ्या चारत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यात वीज पडून ११शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मेंढपाळ पोपट हांडे यांचे जवळपास अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामा करण्यात आला आहे. दि .२३जुलै रोजी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणवाडी … Read more

ऑनलाइन शिक्षणाचा ‘पारनेर पॅटर्न’ ;आ. लंके यांच्या प्रयत्नांची खुद्द खा. शरद पवारांनी घेतली दखल

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-कोरोनामुळे सध्या सर्वच क्षेत्रे बंद आहेत. याला शिक्षण विभागही अपवाद नाही. परंतु यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आदेश शासनाने काढला व विद्यार्थ्यांचे बंद असलेले शिक्षण सुरू करण्यासाठी या मार्गाने प्रयत्न सुरु झाले. परंतु आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानने तयार केलेला ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर … Read more

पारनेर नगरसेवक फोडाफोडी नंतर अजित पवार व उद्धव ठाकरे यांची महत्वपूर्ण बैठक ; राज्यात आता ठाकरे-पवार पॅटर्न?

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-मुंबईत दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या हिरवळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवे चर्चा झाली. परंतु भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांनी एकत्रच राहायला हवं. यात दोन्ही पक्षांचं हित आहे. केवळ रायगड जिल्हाच … Read more

‘या’ गावच्या तरुणाने केली आत्महत्या!

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातल्या पळवे बुद्रुक येथील किरण विठ्ठल कळमकर (वय- २४) या तरुणाने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पाडुरंग आबाजी कळमकर (रा. पळवे बुद्रुक) यांनी सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की त्यांचा चुलत भाऊ किरण विठ्ठल कळमकर याने मंगळवारी दि. २१ सकाळी साडेसातच्या अगोदर … Read more

त्या कर्मचाऱ्याचा भाऊ व पत्नी पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : गेल्या चार दिवसांपूर्वी भाळवणी येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या घरातील व्यक्तींचे स्त्राव तपासणी करण्यात आले. त्यातील मृताच्या पत्नीला व भावाला कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी दुपारी या दोघांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आढळल्याने भाळवणीत खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यात भाळवणी येथील जिल्हा परिषद कर्मचारी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या … Read more