पुढच्या जन्मापर्यंत आ.लंके यांना पुण्य पुरेल !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- चांगल्या ठिकाणी केलेलं काम कधीही दुप्पट होते. गायीला पाजलेलं पाणी, पाहुण्याला दिलेला चहा व वारकऱ्याची सेवा वाया जात नाही. याच पुण्यावर माणूस तरतो. आज हॉस्पिटल विकत घेणारी माणसं होती. महिनाभर डॉक्टर ठेवणारी लोकं होती. रूग्णाच्या वजनाइतके पैसे देणारे लोकं होती. पण ते रूग्ण वाचले नाहीत. मित्र, पाहूणे, संपत्ती, … Read more

आमदार निलेश लंके यांच्या बदनामीच्या षडयंत्राचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- पारनेर तहसिलदारांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करुन आमदार निलेश लंके यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोप करुन या प्रकरणाचा पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. तर आमदार लंके जनसेवक म्हणून कार्य करत असून, त्यांची प्रतिमा डागाळण्याचे काम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पारनेर तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणात आता नवा ट्विस्ट !

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- आत्महत्येचा इशारा देणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या संबिधित प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ६ ऑगस्टला रोजीच विभागीय आयुक्तांना एक कसुरी अहवाल पाठवल्याचं उघड झालं आहे. देवरे यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. त्यांच्या … Read more

आमदार निलेश लंके यांच्या अडचणी वाढल्या !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.यापूर्वी अमरावतीचे वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास तसेच वरिष्ठांचे … Read more

महिला अधिकाऱ्याच्या आँडिओ क्लिपमुळे ‘त्या’ आमदाराच्या अडचणीत पडणार भर

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :-  वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनअधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. यांचा संदर्भ देत आपल्याही मनात असाच विचार येत असल्याची नगर जिल्ह्यातील एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. या व्हायरल क्लिपमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात एका लोकप्रिय लोकप्रतिनिधीचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्या केलेल्या … Read more

पद्मश्री पवार म्हणतात ‘हा’ तालुका भाग्यवान आहे…

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुका भाग्यवान असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नंतर कोरोना काळात आ. नीलेश लंके केलेल्या कामामुळे पारनेरचे नाव जागतिक पातळीवर गेले आहे. मी आर.आर.पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अनेक गावांत काम केले आहे. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने सकारात्मक विचार महत्त्वाचे आहेत. प्रत्येक पक्षाला सामाजिक चेहऱ्याची गरज असते, त्यामुळे मंत्रीपद … Read more

चौकशी अहवाल प्राप्त झाला असताना पारनेर तहसीलदारांचे निलंबन व्हावे

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- पारनेर तहसीलदार यांच्या भ्रष्टाचारप्रकरणी उपोषणानंतर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयास चौकशी अहवाल प्राप्त झाला असताना सदर तहसीलदारांचे निलंबन करुन जिल्हा बाहेर बदली करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व तालुकाध्यक्ष निवृत्ती कासूटे यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना दिले. … Read more

पारनेर तालुक्यातील वडझिरेचे नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुक्यातील वडजिरे येथील मूळ असणारे पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे. नवनाथ ढवळे २०१५ – १७ या काळात गडचिरोली जिल्हा पोलीस दला ऑपरेशन उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात … Read more

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या 43 गावांचा व्यवहार पुर्वव्रत

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :-  जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर, शेवगावसह पारनेर तालुक्यात कोरोनाची अधिक प्रभाव दिसून आला होता. तसेच पारनेर तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्याने पारनेर, टाकळी ढोकेश्वर, सुपा, भाळवणी, जवळा, निघोजसह ४३ गावांमध्ये १० ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. आता येथील व्यवहार सुरळीत होणार आहेत. पारनेर … Read more

पारनेर तालुक्यातील ‘ती’ 43 गावे होणार अनलॉक ! मात्र निर्बंध कायम

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :-  जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच याचा सर्वाधिक प्रादुर्भाव पारनेर तालुक्यात आढळून आला होता. याच अनुषंगाने पारनेर तालुक्यात वाढत्या करोनाला आळा घालण्यासाठी 31 जुलैपासून ते 10 ऑगस्टपर्यंत 43 गावे लॉकडाऊन पाळण्यात आला. आजपासून (दि.12) या 43 गावांतील सर्व … Read more

ब्रेकिंग…. पतसंस्थेवर गोळीबार करत दरोडा, शाखाधिकारी जखमी

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथे असलेल्या पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या शाखेवर गोळीबार करीत अज्ञात दरोडेखोराने सुमारे ५ लाख रुपयांची रोकड भरदिवसा लुटून आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. हल्लेखोरास विरोध करणा। रे शाखाधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्या गोळीबार करण्यात असून छातीच्या खाली गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जिल्हा … Read more

बाळ बोठेच्या हितचिंतकाकडून जिवितास धोका !

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे याचे नातलग तसेच हितचिंतक यांच्याकडून गेल्या पंधरा दिवसांपासून पाळत ठेवण्यात येत असून या लोकांपासून आपल्या जिवितास धोका असल्याची तक्रार जरे यांचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. जिवितास धोका होण्याची भिती असल्याने … Read more

आमदार निलेश लंके यांची मतदारसंघात दहशत ! लिपिकास मारहाण व महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ….

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- पारनेर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयातील एका लिपिकास मारहाण केल्याची व महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी (दि.4) रात्री उशीरा घडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व गट विकास अधिकारी यांच्यासमोरच हा प्रकार घडला … Read more

सध्या पारनेर तालुक्यात पोरखेळ चालवला आहे..?

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-  सत्ताधारी पुढाऱ्यांवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. तालुक्यातील जनता वाऱ्यावर सोडून देण्यात आली आहे. तालुक्यात लॉकडाउनच्या नावाखाली नुसता पोरखेळ चालवला आहे. तालुक्यात कोवीड सेंटर चालविण्याचा आटापीटा चाललेला आहे. शासकिय रुग्णालयांत जागा असतानाही कोवीड सेंटरमध्ये दबावाखाली रुग्णांची भरती कशासाठी केली जाते ? शासकिय यंत्रणा सक्षम नाही का? शासकिय रुग्णालयांना … Read more

सामान्यांचा हक्काचा माणूस म्हणून आमदार लंके यांची राज्यात ओळख

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात हजारो कोरोना बाधितांवर मोफत उपचार करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांची सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस अशी ओळख राज्यात निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शेगाव येथे बोलताना केले. कोरोना संसर्गाच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल शेगाव येथे … Read more

२४ तास काम करणारे नीलेश लंके हे एकमेव आमदार आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात हजारो कोरोना बाधितांवर मोफत उपचार करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांची सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस अशी ओळख राज्यात निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शेगाव येथे बोलताना केले. कोरोना संसर्गाच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल शेगाव येथे … Read more

डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू; वडील गंभीर मात्र पोलिसांना डंपर मालक,चालकाचा शोध नाही !

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्थानिक वृत्त वाहिनीत निवेदिका असलेल्या संपदा सुरेश साळवे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. यात तिचे वडील गंभीर जखमी झाले. ही घटना कान्हूर पठार घाटात घडली. संपदा साळवे व तिचे वडील सुरेश साळवे टाकळी ढोकेश्वर येथून कान्हूर पठार येथे घरी … Read more

तहसीलदार ज्योती देवरे यांची धडक कारवाई? ‘या’ गावातील तीन दुकाने केली सील…?

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-   दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील पारनेर,संगमनेर, शेवगाव, पाथर्डी आदी तालुक्यात रूग्णसंख्या वेगाने वाढत आहे. यात संगमनेर व पारनेरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुशंगाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पारनेर तालुक्यातील ४३ गावे १० ऑगस्टपूर्णपणे बंद … Read more