सावधान! या तालुक्यात तालुक्यात आता आलाय हा प्राणी

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यात या आधी बिबट्या व तरसाने धुमाकूळ घालत नागरिकांना जेरीस आनले होते. त्यातून कुठे सावरत नाहीत तोच परत पट्टेरी वाघाचेही तालुक्यात आगमन झाले आहे. तालुक्यातील म्हस्केवाडी येथे पट्टेरी वाघाचेही दर्शन झाल्याने तालुक्यात या वाघाची दहशत निर्माण झाली आहे. तालुक्यात यापूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नागरिकांसह अनेक पाळीव प्राणी … Read more

सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण.

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी या गावातून माहिती अधिकार कायद्याची निर्मिती झाली परंतु त्याच जिल्ह्यातील व त्यास तालुक्यातील अधिकारी माहिती अधिकार कायदा व माहिती अधिकार अर्ज ची पायमल्ली करत आहे अनेक वेळा माहिती अधिकारात अर्ज करून सुनावणी होऊनही माहिती मिळत नसल्याने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण … Read more

काय करावे आता या गर्दीला? हॉटस्पॉट तालुक्यात एकाच दिवशी ‘इतके’ समारंभ!

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असून, राज्यातील अनेक व्यवसाय देखील आता काहीअंशी सुरळीत चालू झाले आहेत. एकीकडे असे आशादायक चित्र दिसत असताना दुसरीकडे मात्र मागील काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. यात पारनेर, संगमनेर या दोन तालुके कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट झाले आहेत. त्यामुळे येथील यंत्रणा अधिक सक्रिय … Read more

शेतीच्या वादातून पती पत्नीस मारहाण! ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  शेतात काम करत आलेल्या पती पत्नीस तू आमच्या जमिनित काय करतो असे विचारल्यानंतर ही जमीन माझी आहे असे म्हणातच चौघांनी त्या पतीपत्नीस काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथील ठाकर वस्ती येथे घडली आहे. या मारहाणीत कोंडीभाऊ जाधव व त्यांच्या पत्नी रेश्मा जाधव हे … Read more

सावधान! कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होतोय  जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्णांची नोंद ; आता हे दोन तालुके आहेत टॉपला

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  एकीकडे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र असतानाच मात्र काहीशी चिंता वाढत आहे कारण दिवसेंदिवस परत एकदा कोरोना बाधीत रुग्णांची  आकडेवारी वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता परत एकदा सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे. आता अनेक ठिकाणी लसीकरण व जिल्ह्यासह राज्यात निर्बंध लागू करण्यात … Read more

पारनेर पोलिस ठाण्यात ‘त्या’ आयोजकांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिरपूर येथे शुक्रवारी बंदी असतांना देखील विना परवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत तब्बल १००० पेक्षा जास्त लोकांनी गर्दी करत कोरोनां नियमांनां नागरिकांनीं चक्क पायदळी तुडविले दरम्यान या शर्यतीची माहिती मिळताच पारनेर तालुक्यातील तहेसीलदार ज्योती देवरे यांनी घटनास्थळी भेट देत संबधितांवर … Read more

पारनेर शहरासह निम्मा तालुका संवेदनशील म्हणून जाहीर !

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या ५९० काेरोना बाधितांपैकी १११ रुग्ण पारनेर तालुक्यातील विविध गावांत अाढळल्याने तहसीलदार ज्योती देवरे निम्मा तालुका संवेदनशील म्हणून जाहीर केला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या काेरोना संसर्गाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यासाठी पारनेर शहरासह तालुक्यातील ७० गावे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. संवेदनशील गावातील शासकीय कर्मचाऱ्यांनी परवानगीशिवाय मुख्यालय … Read more

रुग्णसंख्या वाढत असणाऱ्या गावात कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- जिल्ह्याच्या काही भागात कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसून येत असून अशा गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी कडक उपाययोजना कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिल्या. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात आता जिल्हा प्रशासनाने तयारी … Read more

बंदी असतानाही भरविली बैलगाडी शर्यत; आता होणार गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- कोरोना नियमाचा फज्जा उडवत पारनेर तालुक्यातील शिरपूर येथे मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले.याबाबतची माहिती मिळताच पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या घटनास्थळी दाखल झाल्या व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता पारनेर तालुक्यातील२२ गावांत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शिरापूर … Read more

आ. निलेश लंकेे यांच्या लोकप्रियतेमुळे खा. सुजय विखे धास्तावले !

अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :-आमदार नीलेश लंके पुढील लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रबळ उमेदवार असतील, या शक्यतेने खासदार डॉ. सुजय विखे धास्तावले आहेत. त्यामुळेच ते आ. लंके व कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर बिनबुडाची टिका करत असल्याचे सांगत आ. नीलेश लंके समर्थक दादा शिंदे व कारभारी पोटघन मेजर यांनी … Read more

जत्रा आणि कार्यक्रमांनाही बंदी असतानाही पारनेरमध्ये बैलगाडा शर्यत ! पण नंतर झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- बैलगाडा शर्यती आयोजित करण्यास बंदी आहे.सध्या कोरोनामुळे तर सर्वच यात्रा-जत्रा आणि कार्यक्रमांनाही बंदी आहे. असे असूनही पारनेर तालुक्यातील शिरापूर गावात बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे पोलीस पथकासह गावात आल्या. मात्र, पथक पोहचेपर्यंत शर्यती संपवून सर्वजण निघून गेले होते. मात्र, व्हिडिओ आणि ग्रामपंचायतीत आढळून आलेल्या … Read more

लोकसभेची निवडणूकही सक्षमपणे लढण्यास तयार – आमदार निलेश लंके यांचे मोठे वक्तव्य !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-कारोना काळात लंके यांनी केलेल्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत खा. सुजय विखे यांनी आम्हीही कोरोना काळात काम केले, मात्र त्याचा व्हिडीओ व्हायरल करून गाजावाजा केला नाही असा टोला आ. लंके यांचे नाव न घेता लगवला होता. त्यास लंके यांनी प्रत्युत्तर देत खा. विखे यांना चांगलेच फटकारले. आधी पारनेर तालुक्यातील … Read more

पारनेर तालुक्यातील लसीकरणात सुसूत्रता आणा

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- काेरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा एक भाग म्हणून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा तालुक्यात बोजवारा उडाला. त्याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसीकरण केंद्रावर अनेकदा हेलपाटे मारूनही लसीकरण होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी लसीकरण मोहिमेत सूसूत्रता आणावी, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले … Read more

वाढत्या कोराेना संक्रमणामुळे नागरिक त्रस्त !

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  पारनेर तालुक्यात काेरोना संसर्गाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असतानाही तालुक्यातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १३६ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. यातील ५६ करोना बाधित निघोज येथील आहेत.नगर शहरासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत ही रुग्ण संख्या मोठी … Read more

आ. लंके म्हणतात : कोणाचे बारा कसे वाजवायचे हे मला माहित आहे!!!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- कोणाचे बारा कसे वाजवायचे हे मला माहित आहे. बर्हिजी नाईकांची हंगा ही जन्मभूमी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गावांमध्ये गरज होती. मोठ्या गावात मुख्य चौकात अशी शिवस्मारक उभारणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांची समाजाला गरज असुन या समाज व्यवस्थेला विचारांची ही … Read more

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या गैरकारभाराची व केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  मौजे कर्जुले हर्या ता पारनेर येथील संपत भागाजी आंधळे यांच्या शेती गट नंबर 76 मध्ये हॉटेल सुखसागर यांना दिलेल्या सर्व परवानग्या नियमबाह्य व बेकायदेशीर आहेत त्यामध्ये अकृषक नोंदणी करून लाखो रुपयांची आर्थिक तडजोड करून भ्रष्टाचार केलेला आहे व नगर जिल्ह्यातील मुळा नदीच्या पात्रातून दररोज 100 ते 125 ट्रक … Read more

आमदार नीलेश लंके म्हणाले माझ्या वाट्याला कायम …

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- काेरोना संकटात ज्यांना जवळच्या माणसांना वाचवता आले नाही, ते सर्वसामान्यांचे जीव काय वाचवणार, असा सवाल आमदार नीलेश लंके यांनी केला. पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील करंदी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार लंके बोलत होते. मी राजकारणात आल्यापासून प्रस्थापितांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हा तालुका झाला कोरोनाचा हॉटस्पाॅट

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नगर शहरात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या घटली असताना पारनेर कोरोनाचे नवे हॉटस्पॉट झाले आहे. ११ दिवसानंतर ही या तालुक्यांत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आलेली नाही. पारनेरमध्ये मंगळवारी सर्वाधिक १३६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर नगर जिल्ह्यात दिवसभरात ६३५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे पारनेरसह ग्रामीण भागाचा धोका वाढू … Read more