अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ घाटामध्ये दरड कोसळली ! रस्ता आता बंद…

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वृद्धेश्वर देवस्थान व मच्छिंद्रनाथ देवस्थान या दोन्ही महत्त्वपूर्ण देवस्थानला जोडणाऱ्या सावरगाव घाटात ठिक ठिकाणी दरड कोसळल्याने व जंगलातील रस्त्यालगतची झाडे थेट घाटातील रस्त्यावरच आडवी झाल्याने जड वाहनांसाठी हा रस्ता आता बंद झाला आहे. मोटारसायकलस्वार मोठी कसरत करून या घाटातून प्रवास करत असले तरी … Read more

डुकरासाठी लावलेल्या सापळ्यात गेला अन जीवाला मुकला…!

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  उसाचे नुकसान करू नये म्हणून उसाच्या शेतात डुकरासाठी लावलेल्या वीज प्रवाह असलेल्या तारेला चिकटुन एकाचा मृत्यू झाला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे घडली. खड्या रामु चव्हाण असे त्या मृत इसमाचे नाव आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने तब्बल दोन दिवसानंतर घटना उघडकीस आली. याप्रकरणी गोपाळ रायभान भोसले … Read more

कौतुकास्पद ! पाथर्डीच्या आयुषीची गगनभरारी…जिल्ह्यातील पहिली महिला फायटर पायलट

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :-  क्षेत्र कोणतेही असो आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत महिला आपले स्थान निर्माण करत आहे. यातच भारतीय वायुसेनेते अहमदनगर जिल्ह्यातील पहिली महिला फायटर पायलट होण्याचा बहुमान पाथर्डी तालुक्यातील आयुषी नितीन खेडकर हिने पटकावला आहे. बुधवारी रात्री जाहीर झालेल्या यादीत आयुषीचे नाव आले.यानंतर तिच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत … Read more

तलाठी कार्यालयातच मदतनीस आणि शेतकऱ्यात हाणामारी.. ! संतप्त नागरीकांनी दिला ‘हा’ इशारा

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- तलाठी कार्यालयात उतारा मागायला आलेला शेतकरी व तलाठ्याच्या हाताखाली काम करणारा मदतनीस (झिरो तलाठी) या दोघांत शाब्दिक चकमक झाली. मात्र नंतर या दोघात चांगलीच हाणामारी झाली. हा गंभीर प्रकार पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील तलाठी कार्यालयात काल भर दुपारी घडला. यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांनी तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा … Read more

अरे बापरे: ‘त्यांना’ वीजचोरी करणे पडले महागात !

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- एकीकडे नागरिकांना अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनी विविध उपाय करत आहे तर दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीज चोरी करण्यात येते. त्यामुळे अशी वीज चोरी रोखण्यासाठी कंपनीने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार पाथर्डी शहरातील वीजचोरी करणाऱ्या विरुद्ध महावितरण कंपनीच्या पथकाने छापे टाकुन आठ जणांची वीजचोरी … Read more

मुळाचे आवर्तन लवकर सोडा…शेवगाव-पाथर्डीच्या शेतकऱ्यांची हाक

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  जून महिना गेला पण पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नाही. त्यानंतर जुलै मध्ये काहीसा जोरदार पाऊस झाला मात्र आता पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. दरम्यान पाऊस लांबल्यामुळे शेतातील उभे पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. यामुळे मुळा धरणातून पाण्याचे एक आवर्तन शेवगाव-पाथर्डी तालुक्यासाठी तात्काळ सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. … Read more

आमदार मोनिका राजळे यांनी 5 वर्षात एकही विकासकाम केले नाही

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांच्यावर सध्या टीकेची झोड उठली आहे. मतदार संघातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष नसल्याने यापूर्वीही आमदार राजळे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आली आहे. दरम्यान शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावात आमदार राजळे यांनी यांनी पहिल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या टर्ममध्ये एकही विकासकाम केले नाही. दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून … Read more

वीजचोरी करणाऱ्या आठ ग्राहकांना एक लाखाहून अधिकचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर पाथर्डी मधील महावितरणकडून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत महावितरणच्या पथकाकडून वीजचोरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पाथर्डी शहरातील आठ ग्राहकांवर ५ हजार ७०३ युनिट चोरी केल्याप्रकरणी १ लाख ३ हजार ४४० रुपये दंड केल्याची माहिती शहर सहायक अभियंता मयूर जाधव यांनी … Read more

… अन्यथा विना मोबदला जमिनी ताब्यात घेऊ…!

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- नगर पाथर्डीमार्गे जात असलेल्या कल्याण विशाखापट्टणम या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. लवकरच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तिसगाव येथे सुरू होणार आहे. परंतु तिसगाव येथील महामार्गालगत असणाऱ्या जमीन मालकांना तुटपुंजी आर्थिक मदत देऊन या ठिकाणी चार पदरी रस्ता करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप ‘त्या’ जागा मालकांनी केला आहे. … Read more

आमदार राजळे म्हणाल्या राजकीय अनुभव नसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करणे हास्यास्पद

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- पाथर्डी तालुक्यातील नेतृत्व स्वतःच्या कर्तृत्वाने केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहोचले. (बबनराव ढाकणे) त्यांच्याबद्दल आम्हाला आजही मोठा आदर व अभिमान आहे. मात्र, ज्यांना अजून सामाजिक, राजकीय कामाचा, निवडणुकीचा अनुभव नाही, अशा व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन (ऋषिकेश ढाकणे) आमच्यावर टीका करणे हास्यास्पद आहे. विरोधकावर काय बोलावे, आम्ही काही बोललो कि ते घरात … Read more

फक्त भूमिपूजनाचे नारळ फोडून विकास होत नसतो !

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- आमच्या कारखाना लगतचा आम्हीच केलेला रस्ता दाखवण्याऐवजी, तुमच्या कारखान्याजवळ तुमच्या गावात जाणारा रस्ता आम्हाला दाखवा. आम्ही सर्व पत्रकारांसह आमचे वाहन घेऊन येऊ.अकराशे कोटींचा निधी आणला म्हणता यातून स्वतःच्या गावाकडे जाणारे रस्ते देखील करता आले नाहीत. एवढेच काय पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई तुमच्या गावात आहे. भूमिपूजनाचे नारळ फोडून विकास होत … Read more

‘या’ भागात मागील २४ तासापासून वीजपुरवठा खंडित!

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- महावितरणच्या गलथान कारभाराचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य व शेतकरी यांना बसतो. पावसाच्या लहरीपणामुळे आधीच अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकेत घोंगावत आहे. त्यामुळे यापूर्वी महागडी खते बियाणे, औषधे वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या विहिरीत असलेल्या थोड्याफार पाण्यावर पिके जगवण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. मात्र येथे त्याला परत वीजवितरण … Read more

अरे बापरे..! शेतकऱ्यांवर ओढावले आहे ‘हे’ संकट..?

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- जवळपास महिनाभरापासून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात पाठ फिरवली आहे. त्यामुळे या भागातील मूग, सोयाबीन, बाजरीसह इतर पिके धोक्यात आली आहेत. पाथर्डी तालुक्यातील काही परिसरात पावसाने ओढ दिल्याने या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, पुढील पंधरा दिवस पुरेल एवढाच चारा शेतकर्‍यांकडे आता शिल्लक आहे. यावर्षीचा पावसाळा सुरू … Read more

मुद्देच नसल्याने विरोधकांकडून बेजबाबदार टीका : आ. राजळे

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  पाथर्डी तालुक्यातील सर्वच नेते आगामी सर्व निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पाहायला मिळत आहे. परंतु विरोधकांकडे विकासाचे कोणतेच मुद्दे नाहीत. त्यामुळे फक्त बेजबाबदार टीका करणे. व्यासपीठ कुठलेही असू भाजप, केंद्र सरकार, मोदी, फडणवीस, मुंडे ,आमदार राजळे यांच्यावर टीका कशी करता येईल, एवढेच धोरण विरोधकांचे आहे. … Read more

पोलिसांशी तू तू में में नडली… दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रशासन सतर्क झाले आहे. यामुळे आता ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसू लागला आहे. यातच आता नागरिकांची पोलिसांबरोबर हुज्जत घालण्याचे प्रकार देखील समोर येऊ लागले आहे. करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करणार्‍या पथकाशी व पोलीस निरीक्षकांबरोबर अरेरावी करून हुज्जत घालणार्‍या दोघा विरुद्ध पोलिसांनी … Read more

आ. राजळे म्हणाल्या… विरोधकांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा तालुक्यात विकास कामांना निधी आणावा

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  मागील पाच वर्षाच्या भाजप सरकारच्या काळात मतदारसंघात विकासाची प्रचंड कामे झाली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या काळात अनेक विकास कामांना निधी मिळाला नाही. भाजप सरकारच्या काळात जो निधी मंजुर केला होता. त्यालाही स्थगीती देण्यात आली. राज्य सरकारकडून फक्त सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघातील विकास कामासाठी निधी दिला जात आहे. … Read more

तहसीलदार ज्योती देवरे यांची धडक कारवाई? ‘या’ गावातील तीन दुकाने केली सील…?

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-   दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील पारनेर,संगमनेर, शेवगाव, पाथर्डी आदी तालुक्यात रूग्णसंख्या वेगाने वाढत आहे. यात संगमनेर व पारनेरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुशंगाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पारनेर तालुक्यातील ४३ गावे १० ऑगस्टपूर्णपणे बंद … Read more

मतदार संघातील पाणी योजना मार्गी लावुन मग जिल्ह्यातील पाणी योजनासाठी आग्रह

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- दुष्काळी भागाला पिण्याच्या पाणी योजनेतुन न्याय देण्याचे काम करु. आधी राहुरी – नगर-पाथर्डी मतदार संघातील पाणी योजना मार्गी लावुन मग जिल्ह्यातील पाणी योजनासाठी आग्रह धरु. मी प्रथम आमदार आहे व मग मंत्री आहे असे प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. येथील पंचायत समितीत आयोजित मिरी-तिसगाव पाणी योजनेच्या … Read more