Penny Stock : 8 रुपयाचा स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल
Penny Stock : एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात थोडीशी घसरण दिसली. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. पण आता भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी आली आहे. काल मंगळवारी भारतीय शहर बाजार वाढीचे बंद झाला आणि आज 5 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसली. आज बॉम्बे … Read more