High Court : कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले उत्तर, जाणून घ्या कधी मिळणार लाभ?

High Court : नुकतीच पंजाब-हरियाणा हायकोर्टाने (Punjab-Haryana High Court) हरियाणा सरकारला नोटीस (Notice) बजावली आहे. यामध्ये त्यांनी सरकारला कराराच्या 27 वर्षानांतर कर्मचाऱ्यांना नियमित का करण्यात आले नाही, असा सवाल विचारला आहे. प्रत्यक्षात गेल्या 35 वर्षांपासून वनविभागात (Forest Department) कार्यरत असलेल्या कच्च्या कर्मचाऱ्यांना (Employees) करार होऊन 27 वर्षे उलटूनही नियमित करण्यात आले नाही, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी उच्च … Read more

मुख्यमंत्र्यांच्या शपथपत्रात गोलमाल? पुरावे सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई : विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पुण्यातील सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन २००९, २०१४, २०१९ या विधानसभा निवडणुकीत कोपरी मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विसंगती असल्याचा दावा अभिजीत खेडकर आणि … Read more