Petrol-Diesel Price: दिवाळीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर अपडेट, याप्रमाणे जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर…..
Petrol-Diesel Price: दिवाळीच्या मुहूर्तावर तेलाच्या किमतीत (oil prices) जनतेला कोणताही दिलासा मिळालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील (crude oil prices) अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर 22 मेपासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तसेच भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) दररोज प्रमाणे 23 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर अद्यतनित केले आहेत. … Read more