Petrol-Diesel : पेट्रोलची मागणी वाढली ! आणि डिझेलच्या वापरात घट
Petrol-Diesel : देशाच्या विविध भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांनी प्रवासाचे बेत पुढे ढकलणे पसंत केले. सोबतच कृषी क्षेत्रातील इंधनाच्या मागणीतही घट झाल्याचा डिझेलच्या एकूण मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जुलैमध्ये देशात पेट्रोलचा+- वापर वाढला, तर मान्सूनच्या पावसामुळे डिझेलची मागणी घटली आहे. देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिझेल इंधनाची मागणी जुलैमध्ये वार्षिक ४.३ टक्क्यांनी घसरून ६१.५ लाख … Read more