सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज ! वर्षाच्या शेवटच्या दिवशी महागाईपासून मिळाला दिलासा, ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी कपात
Petrol Diesel Rate : सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आज वर्षाचा शेवटचा दिवस आणि याच शेवटच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही सरकारी तेल कंपन्यांनी 2024 सालच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर रोजी … Read more