EFPO : कर्मचाऱ्यांची दिवाळी, लवकरच खात्यात जमा होणार PF, वाचा सविस्तर..
EFPO : दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली असून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये (पीएफ खाते) व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही एक पर्वनीच ठरणार आहे. दरम्यान, EPFO ने गुंतवणुकीसाठी 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला होता. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून ती लवकरच पूर्ण होईल. … Read more