Google Pixel 7a : मस्तच.. कमी किमतीत खरेदी करता येणार नवीन Pixel 7a, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…
Google Pixel 7a : गुगलने आपला आगामी स्मार्टफोन Pixel 7a नुकताच लाँच केला आहे. या फोनची आजपासून विक्री सुरु झाली आहे. तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. डिझायनबद्दल बोलायचे झाले तर या फोनची रचना Pixel 7 आणि Pixel 7 Pro सारखीच असणार आहे. कंपनीकडून यात 8 GB RAM सह 128 GB स्टोरेज देण्यात आले … Read more