BSNL Recharge Offer : स्वस्तात मस्त! BSNL च्या या 18 रुपयांच्या प्लॅनने घातलाय धुमाकूळ, पहा डिटेल्स
BSNL Recharge Offer : टेलिकॉम कंपन्या (Telecom companies) सध्या त्यांच्या ग्राहकांना (Customer) आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक प्लॅन्स (Plans) आणत आहेत. यामध्ये विविध किंमतीत येणारे बरेच प्लॅन्स असतात. बीएसएनएलनेही (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी असाच एक दमदार प्लॅन (BSNL Plan) आणला आहे. या प्लॅनची किंमत केवळ 18 रुपये इतकी आहे. पण बीएसएनएलचे हे प्लॅन बऱ्याच दिवसांपासून बाजारात (Market) … Read more