PM Kisan Yojana : अर्रर्र.. ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 6000 रुपये; सरकारने घेतला मोठा निर्णय
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांची (farmers) आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार (central government) गेल्या काही वर्षांपासून पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) राबवत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) दरवर्षी 6 हजार रुपये शेतकऱ्यांना हस्तांतरित केले जातात. या योजनेत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये वर्ग केले जातात. … Read more