PM Modi Ahmadnagar Visit : पंतप्रधान मोदींच्या शिर्डीतील सभेला गर्दी जमवण्यासाठी कर्मचाऱ्यांना ‘टार्गेट’, दारोदारी भटकण्याची वेळ
PM Modi Ahmadnagar Visit : येत्या २६ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत. येथे विविध कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहेत. त्यामुळे आता त्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी सर्वच भाजपचे नेते मंडळी कामाला लागली आहे. परंतु याचा ताण मात्र कर्मचाऱ्यांवर पडत आहे. या सभेसाठी किमान १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोक जमवायचे असा चंग जिल्ह्यातील भाजप … Read more