Viral News : प्रेयसीच्या बेडरुममध्ये गुपचूप सुरु होते असं काही काम .. पाहून पोलिसांनाही वाटले आश्चर्य ! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Viral News : देशातच नाहीतर जगात कुठेही जर एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतला तर तो परतफेड करण्यासाठी त्याच्यावर मोठा दवाब असतो त्यामुळे तो धडपडत करत असतो मात्र कधी कधी असा काही काम करतो ज्यामुळे त्याला तुरुंगात देखील जावे लागते अशीच एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे. जी आता सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहे. … Read more

Police Recruitment 2022: पोलीस दलात 12वी पाससाठी बंपर भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती

Bumper recruitment 2022 for 12th pass in police force

Police Recruitment 2022:  हरियाणा पोलीस (Haryana Police) लवकरच विशेष पोलीस अधिकारी (SPO) च्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागविणार आहे. या अंतर्गत 2000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून (state government) मान्यता मिळाल्यानंतर, हरियाणा पोलीस कायदा, 2007 च्या कलम 21 च्या तरतुदींनुसार रिक्त पदांवर राज्यभरात नियुक्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड मंडळाद्वारे मुलाखतीच्या … Read more

Ahmednagar : अखेर ‘त्या’ आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; जाणून घ्या प्रकरण

Ahmednagar Finally a case was filed against 'those' eight people

Ahmednagar: अठरा वर्षांपूर्वी आईला पळवून नेल्याच्या रागातून एका इसमाला मारहाण करुन प्रवरा नदीपात्रात (Pravara River) फेकून दिल्याचा प्रकार पाच दिवसापूर्वी संगमनेरमध्ये (Sangamner) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी (Police) आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. आठ जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 307, 364, 120 (ब), 201, … Read more

Ahmednagar:  दोन कुटूंबात मारहाण; तोफखान्यात गुन्हा दाखल 

dispute in-two-families-filed-a-crime

Ahmednagar: अहमदनगर (Ahmednagar) शहरातील भिस्तबाग चौकात परिसरात (Bhistbagh Chowk) दोन कुटूंबात असणाऱ्या घरगुती वादातून हाणामारी झाली आहे. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दोन्ही कुटूंबानी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणात लक्ष्मी सुनील पवार (वय 20, रा. मुलन माथा ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासू हौसाबाई पवार, नणंद अंजली राजेश … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिल्हा पोलीस दलात खळबळ; पोलिसाने विषारी औषध घेऊन संपविले जीवन

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Police News :- विषारी औषध घेऊन पोलीस अंमलदार सोमनाथ बापु कांबळे (रा. विळद ता. नगर) यांनी जीवन संपविले. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षात नेमणूकीस होते. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात कांबळे यांनी तीन दिवसांपूर्वी विषारी औषध घेतले होते. त्यांना … Read more