Political News : मोठी बातमी ! नाशिकमधून छगन भुजबळांनाच तिकीट, एका उमेदवारीने होऊ शकते उलथापालथ, दूरगामी राजकीय परिणाम, पहा..
Political News : सध्या महाराष्ट्रात लोकसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. एकीकडे महायुती व दुसरीकडे महाविकास आघाडी यांत सामना रंगणार आहे. दरम्यान महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप सुरूच असून आता बहुचर्चित नाशिक जागेचा तिढा सुटल्यात जमा आहे. येथे छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून कधीही ते जाहीर होऊ शकते. उमेदवारी जाहीर झाली … Read more