Gram Panchayat Election Result : इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाईंचा दणदणीत विजय ! बनल्या थेट या…
Gram Panchayat Election Result : राज्यभर ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा धुरळा आज उडाला आहे. या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक मोठमोठ्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार…