अहिल्यानगरमध्ये अवकाळी पावसाने ८९२ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान, डाळिंब, गहू, टोमॅटो, कांदा, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका

अहिल्यानगर- जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने ८९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये टोमॅटो, गहू, कांदा, आंबा, डाळिंब, द्राक्षे, वाटाणा, मका, झेंडू, भाजीपाला आणि बाजरी यासारख्या पिकांचा समावेश आहे. महसूल आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे सुरू केले आहेत. अवकाळी पावसाचा फटका अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, पारनेर आणि कर्जत तालुक्यांना या अवकाळी पावसाचा … Read more

Pomegranate Juice : दररोज प्या एक ग्लास डाळिंबाचा रस, आरोग्याला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे !

Pomegranate Juice

Pomegranate Juice : डाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. डाळिंब खाल्ल्याने पचनशक्ती वाढते. हृदयाच्या आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे. जरी डाळिंब हे फळ म्हणून खाल्ले जाऊ शकते. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डाळिंबाचे सेवन ज्यूसच्या स्वरूपातही करू शकता. डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. डाळिंबाचा … Read more

Benefits Of Eating Pomegranate : थंडीत डाळिंब खाण्याचे आहेत भरपूर फायदे, जाणून घ्या…

Benefits Of Eating Pomegranate

Benefits Of Eating Pomegranate : हिवाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे मिळतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि अनेक आजारही दूर होतात. हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही डाळिंबाचे देखील सेवन करू शकता. डाळिंबामध्ये भरपूर पोषक तत्व आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर, फोलेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी आढळतात. याच्या … Read more

Pomegranate Benefits : हाई ब्लड प्रेशरमध्ये डाळिंबाचे सेवन खूपच फायदेशीर, वाचा…

Pomegranate Benefits

Pomegranate Benefits : खराब जीवनशैली आणि खराब खाण्याच्या सवयींमुळे लोकांना अनेक आजरांच्या समस्यांना समोरे जावे लागत आहे, अशातच उच्च रक्तदाबाची समस्या ही सामान्य बनली आहे. जर तुमचा रक्तदाब नियंत्रणात नसेल हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. तुमच्या आहाराचा तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण आणि रक्तदाबावर थेट परिणाम होतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार अत्यंत संतुलित असावा. म्हणूनच अशा गोष्टींचा … Read more

Benefits Of Eating Pomegranate : आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे डाळिंब? जाणून घ्या…

Benefits Of Eating Pomegranate

Benefits Of Eating Pomegranate : डाळिंब आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. डाळिंबामध्ये प्रथिने, फायबर, फोलेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी यांसारखे पोषण घटक आढळतात. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासोबतच पचनसंस्थाही निरोगी राहते. डाळिंब हे लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. तसेच ते बाजारातही सहज उपलब्ध होते. डाळिंबाच्या सेवनाने शरीरातील कमकुवतपणा तर दूर … Read more

Pomegranate : डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना

Pomegranate

Pomegranate : फळांच्या निर्यात संधीना चालना देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने ( अपेडा) प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना केली आहे. डाळिंबाच्या आयातदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. डाळिंबाची निर्यातीची ही पहिली खेप, अपेडाने, भारताची राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना (एनपीपीओ), अमेरिकेची प्राणी … Read more

पोमन बंधूंचा शेतीमध्ये अभिनव प्रयोग ! सेंद्रिय खतांच्या वापरातून मिळवले पेरू, डाळिंब, अंजीर, सिताफळ बागेतून विक्रमी उत्पादन

pune successful farmer

Pune Successful Farmer : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. राज्यात प्रामुख्याने डाळिंब, केळी, पपई, अंजीर यांसारख्या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना यातून चांगली कमाई होते. मात्र असे असले तरी फळबाग वर्गीय पिकातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधव रासायनिक खतांचा … Read more

Health Tips Marathi : गरोदरपणात थकल्यासारखे वाटते? खा ही ५ फळे, येईल लगेच एनर्जी

Health Tips Marathi : गरोदरपणात (pregnancy) स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर पहिले ३ महिने महिलांना उलट्या होणे तसेच शरीरात बदल होणे हे प्रकार घडत असतात. तसेच या कालावधीमध्ये महिलांना (Womens) थकवाही जाणवत असतो. मात्र या स्थितीत फळे (Fruits) खाल्ल्याने पोषक घटक मिळत असतात. फळे जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे चांगले स्रोत आहेत. … Read more

Fruit orchards: फळांच्या बागेची लागवड करताना या गोष्टी ठेवा लक्षात, कमी वेळात नफा अनेक पटींनी वाढेल….

Fruit orchards: गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांमध्ये फळबागा लावण्याचा प्रघात वाढला आहे. त्यासाठी सरकार शेतकऱ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे. तज्ज्ञांच्या मते फळबागांची लागवड (Planting of orchards) करून शेतकऱ्यांना कमी वेळात अधिक नफा मिळू शकतो. अनेक राज्य सरकारे फळबागा उभारण्यासाठी अनुदानही देतात. बागेची लागवड करताना शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, झाडे पसरण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. … Read more

…बाजारात जाताय मग प्रथम ही बातमी वाचा….!

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Lemon prices :- मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच वाढलेला उन्हाचा प्रचंड चटका. त्यामुळे स्थानिक बाजारातच वाढलेली मोठी मागणी आणि त्यापाठोपाठ परराज्यातून मंदावलेली आवक यामुळे लिंबाचे दर चांगलेच वधारले आहेत. कधी नव्हे ते सध्या सफरचंदापेक्षाही महागड्या दराने लिंबू विकले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाला १५० रूपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात … Read more